नमस्कार SURDALVI FARM ह्या आपल्या RU-vid चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत..🙏 आम्हीं घेऊन आलो आहोत खास आपल्यासाठी कोकणातील घरचे, गावचे , आसपासच्या गावचे ,गावाघरातील जुन्याजाणत्या माणसांचे अनुभव, चाकरमानी तसेच तरुण मंडळीचा उत्साह , आपले कोकणातील सण-उत्सव,कार्यक्रम, देवदर्शन,कोकणी चालीरीती,परंपरा , खाद्यसंस्कृती, कलासंस्कृती, बोलीभाषा, शेती-व्यवसाय, छोट्या-मोठ्या जोडधंद्याबद्दल उपयुक्त माहिती आणि मी कामधंदा सांभाळुन साकारलेलं माझं कोकणातलं ड्रीम प्रोजेक्ट.. सुरदळवी फार्म 😊
❖❖❖❖❖
तर आमचे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यासाठी खास आणि उपयोगी ठरतील ह्यासाठी आमचा प्रयत्न असतो..तुम्हांला आमचे VLOG नक्की आवडतील.. व्हिडीओ आवडल्यास LIKE करा.. COMMENTS करा..SHARE करा आणि चॅनलला SUBSCRIBE करा.❤️ आणि होऽ बेल ICON ला ALL करा..म्हणजे आम्हीं अपलोड केलेले व्हिडीओ तुम्हांला सगळ्यात आधी दिसतील..😊
❖❖❖❖❖
श्री.अभिषेक प्रभाकर दळवी आणि सौ.सुमिता अभिषेक दळवी मु.पोस्ट : तळगाव (पेडवेवाडी) ता.मालवण ,जिल्हा :सिंधुदुर्ग आमचा मेल ID :surdalvifarm@gmail.com
श्री देव जैतिर नवसाला पावतो खास करून लग्न करून दिलेल्या नवसाला पावतो आणि थोरामोठ्यांच्या नवसाला पावतो अशी या देवाची ख्खाती आहे ही खरीच आहे माझा एक अनुभव आहे मी तुळस गावचा सुपुत्र आहे
अभिषेक व सुमिता तुम्ही हे विडिओ बनवायला खूप मेहनत घेता. धन्यवाद तुमचे. घरबसल्या वर्धापन दिन पहायला मिळतो तो तुमच्यामुळे. तुमचे खूप खूप आभार. रामेश्वरा ची तुमच्यावर कृपदृष्टी सदैव पडत राहॊ 🙏🏻