नमस्कार ,आपल्या सर्वांच्या या शैक्षणिक चॅनेल वर स्वागत आहे . या चॅनेल वर शिक्षक भरती संबंधी सर्व परीक्षांची तयारी करून घेतली जाते . MAHA TET ,CTET ,TAIT ,SET,NET अशा परीक्षांना उपयोगी मार्गदर्शन केले जाते . या सर्व परीक्षांच्या तयारीसाठी आपला चॅनेल SUBSCRIBE करा . धन्यवाद ||
आपला टेलिग्राम चॅनेल जॉईन करा t.me/RisingTeacherss
खूप खूप धन्यवाद सर,असेच pyq व्हिडिओ बनवा,मी तुमचे 7 जुलै ctet चे मराठी video पाहून ctet pass झाले , असेच बाल मानसशास्त्र आणि मराठी video रोज upload करा.....जुने video कसे बघावे... मार्गदर्शन करा