👋 Hii friend Welcome to my channel 🙏नवनविन व्हिडिओ पहाण्यासाठी आपल्या चॅनेल ला सबस्क्राइब करा. नमस्कार मंडळी, Mi 1 khandeshi माणूस आहे, तुम्हाला आमच्या चॅनेल वर मराठी लोक, संस्कृती, कला, संबंधी आणि महाराष्ट्रा संबंधी व्हिडिओ बघायला मिळेल. मी तुम्हाला आवडेल असेच व्हिडिओ पोस्ट करायचा प्रयत्न करेल. कदाचीत कोणाला व्हिडिओ संबंधी काही बोलायचं असल्यास कमेंट करून सांगु शकता.
कंटेंट कॉपीराइट संबंधी काही अडचण असेल तर तुम्ही मला कळवू शकता आपण त्यावर इलाज काढू पण विनाकारण चॅनल ला प्रॉब्लेम होईल अस काही करू नका.