Hello...namaskar...me Rajashree तुमचे Rajashree Rathod Tailor मध्ये स्वागत करते, इथे मी लेटेस्ट ब्लाऊज नेक डिझाईन कटिंग आणि स्टिचींग, सिंपल ब्लाऊज नेक डिझाईन, लेटेस्ट लटकन डिझाईन,fabric flower, ड्रेस नेक डिझाईन तसेच pouch बनवायचे स्टेप बाय स्टेप सोपी पद्धत दाखवायचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे. जर तुम्ही नवीन असाल तर माझे व्हिडिओ पहा आणि आवडले तर नक्की लाईक शेअर आणि subscribe करा Please support my channel Thank you 🙏