First you go to manthralayam place temple guru Raghavendra Swamy God bhagwaan with your husband Vinayaka dada banvase sir and witb your children's and take darshan Also go to Tirupati Venkateshwara swamy Balaji tirumala Venkateshwara swamy
तूम्ही काल पंढरपूर चे समाज कार्य करतात ते सलमान दादा यांच्या बरोबर होतात मानसिक रुग्ण असलेल्या आजीला त्यांच्या घरी सोडायला गेला होतात हे सरळ सरळ दिसले तुम्ही खोटे का बोलत आहात
दादा मी पण Option trading मध्ये 4 लाख हरलो आहे मी पण घर सोडून दिले होते तुम्हच्या सारखेच घरचे मला बोलवत होते घरी जा दादा 😢 तुमच्या सारखेच मला वाटत आहे.
We are Brahmins . I want to say to vinayak dada banvase sir this statements given below . All Maharashtra state peoples go for Manthralayam temple guru Raghavendra Swamy God ( bhagwaan ) and put 21 To 108 NAMAS KAARA To God And chant through your mouth PooJ Yaaya Raghavendra Ya Sathya dharma Ratha yacha Sanskrit ShLoka Manthram 108 Times All your problems will get solved Vinayaka dada sir . Please go for Andhra Pradesh state kurnool district ManthraLayam temple guru Raghavendra Swamy God in Mumbai LTT coimbatore Express train and Also once you go To Tirupati Venkateshwara swamy Balaji temple in chittoor district Andhra Pradesh state by Train from kurduwadi Junction Railway station with your wife First Sir you have a Clean head shave in Tirupati and Visit Varaha swamy Temple First and Go for Snaana Bath in Push KARNI and Then have darshan of Lord Venkateshwara swamy Balaji God . This is the Method you follow
आई मंडळी व मुलगा तुझी खूप आतुरतेने वाट पाहतात तुम्ही लवकर घरी जावा अशी माझी विनंती आहे मी अनिल केंगार पंढरपूर मी तुझ्या परस मोठा आहे तरीही मी विनवणी करतो तुम्ही लवकरात लवकर घरी जावे आमच्या शब्दाला यश यावे आशिष विनवणी करतो आई तुझी वाट पाहते घरी मुलगा ही तुझी वाट पाहतो आणि बायको ही वाट पाहते तर लवकरात लवकर घरी जावे भिऊ नको विनायक तुझ्या पाठीशी पांडुरंगाची छाया आहे वेळ तर निघून जाणार वाईट काळ कायमचा नसतो एक दिवस सुखाचा येणार आमची इच्छा आहे तुम्ही खूप मोठा आहे हो अनिल केंगार डायरेक्टर पाझर फिल्म पंढरपूर तुम्ही घरी आल्यावर मी तुमची गाठ घेणार मला फोन करा माझा नंबर तुमच्याकडे आहे