वा! किती गोड,हात,डोळे,सर्व स्नायुंचा समन्वय किती छान जमलाय,छानच.तिला छोटे,प्राणी,पक्षी काढून त्यात रंग भरायला द्या,नंतर हळुहळु अक्षरांचे आकार त्यात रंग भरणे,लेखन तयारी फार छान होईल.छान हे तुम्हाला करायला द्यायचं सुचलं म्हणून तुमचं कौतुक आहे,अर्थात मनीषला आजीची आठवण असणार,.प्रभापण मी एकदा आले होते तेंव्हा पाहिलं होतं अदितीच्या हातात पेपर देऊन ती काही बोलत होती,आणि अदिती पेपर घेऊन बघत ,बोलत बसली होती.आहे बाबा हुषार आईबाबांची हुषार लेक.अभिनंदन.