please subscribe my channel यूट्यूब चॅनल द्वारे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेती विषयक माहिती दिली जाणार आहे तरी माझ्या शेतकरी बांधवांनी चॅनल ला सबस्क्राईब करून घ्यावे ही नम्र विनंती.
कापूस बाजार भाव
Kapus bhav 2021
आजचे कापूस बाजार भाव
तूर बाजार भाव
Kapus bhav today
Tur bazar bhav 2021
Tur bazar bhav
सर्व पिका विषय सविस्तर माहिती.
कीटकनाशक माहिती.
बुरशीनाशक माहिती.
तणनाशक फवारणी माहिती.
शेतीचे तंत्र व मंत्र.
शेती विषयक योग्य माहिती.
मिरची, वांगी, टोमॅटो, भेंडी, केळी, मोसंबी, डाळिंब, आंबा, अंगुर, संत्रा, गहू, हरभरा, सोयाबीन, मक्का, कापूस, तूर, कांदा, ऊस, पपया सर्व पिका विषय सविस्तर माहिती दिली जाईल, हवामान माहिती, बाजार भाव माहिती, पिके व पिकांची माहिती, बीज प्रक्रिया, कोंबडी पालन, कुकुट पालन,
शेतमालाच्या दराच्या खात्री बद्दल भारतीय बाजार भाव यूट्यूब चैनल जबाबदार नाही, संबंधित बाजार समितीकडून दर जाहीर केले आहेत शेतमाल घेऊन जाण्यापूर्वी संबंधित बाजारसमितीत दराची खात्री करून घेणे Contact us business and sponsorship mail -
लातूर जिल्ह्यासाठी स्पेशल पॅकेज दिलेला आहे काही त्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे आपलं एक केवायसी जर बाकी असेल तर आपण करून ठेवा आचारसंहिता संपल्यावर ती आपल्या खात्यावर पैसे येतील
नाशिक आणि अहमदनगर येथे सात जिल्ह्यामध्ये 2023 चा पिक विमा चा वाटप सुरू झालेला आहे लवकरच आपल्याही जिल्ह्यातील मिळेल पण आता काही आचारसंहिता असल्यामुळे आपल्याकडे थोडा उशीर होऊ शकतो
आता आचारसंहिता संपल्यावर सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळतील ज्यांचे पैसे खात्यामध्ये येत आहे काही तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडत आहे पण ते आचारसंहिते आधी मंजूर झालेले आहेत
शेतकऱ्यांची दिवाळी कधी गोड झाली का सरकार च्या तुटपुंज्या मदितीत काय दिवाळी गोड होती का जेव्हा मालाला योग्य भाव मिळण तेव्हाच शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल
नांदेड जिल्हा तील नायगाव तालुक्यातील शेतकरी पिक विमा व अनुदान देण्यात मिळाले नाही क्रषि खात्यला कागदपत्रे देऊन एक महिना संपला तरी अजुन एक हि खाते दाराचे आजुन पिक विमा व अनुदान देण्यात बॅक खाते तर पाठविले नाहीत
शेतकरयांना रस्ता नाही... काही बोला पैसे पैसे काय पाठवत आहे असे खुप शेतकरी आहेत त्यांना.रस्ता नाही याचा वर पण कोणी बोला . शेतकरी तर जगाच्या पेशीनदार आहे म्हणतात तुम्ही ..