आपल्या मराठी सिनेसृष्टीमधील अजरामर चित्रपट म्हटल की डोळ्यासमोर एकच कलाकृती येते ती म्हणजे अशी ही बनवा बनवी... तसेच मराठी मनोरंजनाचा सुवर्ण काळ म्हणजे पिंजरा.. झुंज.. बाळाचे बाप ब्रम्हचारी.. चानी.. बिन कामाचा नवरा असे सदाबहार सिनेमे.. NH Marathi RU-vid channel वर तुम्हाला असेच दर्जेदार चित्रपट पाहायला मिळतील.. तेही अगदी मोफत.. आताच्या काळात आपण जास्तीत जास्त मनोरंजन मोबाइलवरच बघतो.. त्यामुळे एकदा का तुम्ही NH Marathi channel सबस्क्राईब केलं की इतरत्र कुठे जाण्याची गरज नाही.. नवे, जुने चित्रपट, गाणी, कॉमेडी सिन सर्व एकाच ठिकाणी.. वेगवेगळे ऍप्स डाउनलोड करण्याची गरज नाही कि सब्स्क्रिप्शनला पैसे द्यायची गरज नाही... सर्व अगदी मोफत.. मग वाट कसली बघता मराठी मनोरंजनाच्या कुटुंबामध्ये आजच चॅनलला सबक्राईब करून सामील व्हा.. आणि अगणित आनंदाचा अनुभव घ्या..
ek hindi bhashi hote huye bhi bachpan me hame ashok sharaf aur lakshmikant berde ki filmo me jo anand milta tha vo hindi filmo me kabhi nahi milta tha.