नागनाथपारा जवळ आज रमणबाग च्या पथकाच वादन होत सुरुवातीला रस्त्यात आडवा टेम्पो लावून संपूर्ण रस्ता अडवल्याने भयंकर ट्रॅफिक झाले होते. ट्रॅफिक मोकळी करायला ना पथकाचे वादक, ना मंडळाचे कार्यकर्ते, ना पोलिस तिथे कोणीही हजर नव्हतं, नागरिकांची खूप गैरसोय झाली आणि तारांबळ उडाली होती, बरेच जण तिथे दीड ते दोन तास अडकून पडले होते... डिजे साउंड सिस्टीम च्या ऐवजी पुणेकरांनी पारंपरिक ढोल ताशा पथकांवर सुरुवातीपासून प्रेम केलं पण पथकांच्या अश्या वर्तनामुळे स्थानिक पुणेकर आपल्यापासून दुरावणार तर नाहीत ना याची काळजी पथकांनी घेतली पाहिजे...
6:25 smooth switch to 2nd HATH 😮 8:37 3rd HATH ❤ 10:32 Get ready for 2 thapis 😂 (switch to 5th HATH) 12:52 Powerful 6 thoke ❤❤ 15:53 Unfortunately The Tasha lead Got injured 😢😢😢😢 but other kept the Tempo of Tasha stable ❤❤ 17:43 The Much awaited 5th HATH to 6th hath switch 😘😘❤️🔥💥✨🫶🏾👑🥳🥳 20:55 Notice the increase in the pace 😅 23:20 Pure bless ❤❤️🔥