Тёмный
Vinay Oak
Vinay Oak
Vinay Oak
Подписаться
Shobha Yatra :  Terdal Programme 2021
36:18
2 года назад
Комментарии
@nilambarichitale7151
@nilambarichitale7151 17 часов назад
नमस्कार बुआ, ॐ नमो भगवते वासुदेवाय
@AnjaliHake-kj7sk
@AnjaliHake-kj7sk День назад
Jay sadguru 🙏💐👌🚩
@kishornavalikar1822
@kishornavalikar1822 4 дня назад
Buva Namaskar 🙏 🙏 🙏
@arunaranade-go8qw
@arunaranade-go8qw 8 дней назад
श्री.भिडेकाका..तुम्ही सगळे अनुभव सांगता ते ऐकताना भारावून जायला होत..आणि आपण स्वतः परिक्रमा करत असताना...दुसर्‍यांच एवढ भरभरुन कौतुक करताय..अर्थात कौतुक करण्यासारखंच आहे पण..तुम्हाला सांगताना भरुन येत..आणि इतकं प्रेमानी सागताय..तुला आदरपूर्वक नमस्कार.... नर्मदे हर हर....
@arunaranade-go8qw
@arunaranade-go8qw 9 дней назад
कीती.,छान वाटतय ऐकताना..खूपच छान! तुम्हाला नमस्कार... छान माहिती मिळाली..आणि अगदि..आमच्याशी बोलताय अस वाटतय...छान अनुभव..ऐकून बरं वाटल.
@shubhangigadkar7789
@shubhangigadkar7789 10 дней назад
अजून एक व्हिडिओ करावा अनुभव कथन
@shubhangigadkar7789
@shubhangigadkar7789 10 дней назад
नर्मदे हर हर खुप छान वाटलं तुमचे सात्विक अनुभव एकून
@madhavilele9015
@madhavilele9015 10 дней назад
नमस्कार मकरंदबुवा
@devyaniajagaonkr5412
@devyaniajagaonkr5412 12 дней назад
नर्मदे हर!!!
@sheelachitre6370
@sheelachitre6370 13 дней назад
नेहेमी प्रमाणेच सुंदर प्रवचन
@DagadSamrat
@DagadSamrat 14 дней назад
जय ॲमेझाॅन मैया !
@vishnushukre9439
@vishnushukre9439 15 дней назад
नर्मदे हर
@khushalraothakare6036
@khushalraothakare6036 17 дней назад
Jay Bajrang bali maharaj ko jay
@rajjoshi927
@rajjoshi927 19 дней назад
ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः 🙏🙏🙏🌹🌹 यु ट्यूब वर मकरंद बुवांच्या प्रत्येक कथा ऐकण्याचा प्रयत्न करते एकदा तरी प्रत्यक्षात ऐकायला मिळावे अशी स्वामीं चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ 🙏🌹
@jagdishjadhav6718
@jagdishjadhav6718 21 день назад
Om namo Bhagvate vasudevay🙏🚩
@jagdishjadhav6718
@jagdishjadhav6718 21 день назад
Jay Shree Ram 🙏🚩
@santoshgodse-hg4wc
@santoshgodse-hg4wc 21 день назад
Har har narmada
@vinaygadgil
@vinaygadgil 21 день назад
नर्मदे हर🙏🏻
@jayantdekhane3272
@jayantdekhane3272 27 дней назад
आपण १९७२/७३ नोव्हेंबर मध्ये रायगडला आला होतात का ? त्यावेळी आपण भेटलो अस वाटत.
@Dadaadhav-sq7bb
@Dadaadhav-sq7bb 27 дней назад
अतिशय सुंदर महाराज नर्मदे हर हर
@sanjayjoshi8363
@sanjayjoshi8363 28 дней назад
🙏🙏🙏🙏🙏 narmade har
@rajendraingale-sk1ht
@rajendraingale-sk1ht 29 дней назад
अप्रतिम विश्लेषण दादा नर्मदे हर जीवन भर
@umadeshpande9927
@umadeshpande9927 Месяц назад
||श्रीराम समर्थ||जानकी -जीवन स्मरण जय जय राम|| आदरणीय दादा आपणांस दंडवत, प्रणाम 🙏 आपल्या अमोघ, अभ्यासू , प्रगल्भ वाणीतून आणि अनुभवसिद्ध साधनेतून प्रवाहित झालेल्या श्री ज्ञानेश्वरी निरुपणाचा श्रवण लाभ सध्या घेत आहे. निरुपणातून आम्हांला मनात अंतर्मुख होऊन आपल्यातील दोष काढून गुण कसे वाढवता येतील यासाठी प्रेरणा मिळत आहे. तसेच सध्या सुरू असलेल्या सोळाव्या अध्यायातून सुसंस्कृतपणे समाधानकारक जीवन जगण्यासाठी जणू काही आचारसंहिताच सांगितली आहे. मनुष्याच्या जन्माला येऊन लोकांनी आपले वर्तन कसे ठेवावे, नामस्मरणात राहून आपली साधना कशी करावी, त्यातून आपली आध्यात्मिक आणि पारमार्थिक प्रगती कशी साधता येईल हे पोटतिडकीने सांगताना तुमच्या मनाच्या तळापासून उत्पन्न झालेली तळमळ जाणविल्याशिवाय राहात नाही. आपण खरोखरच एक श्रेष्ठ अनुग्रहीत साधक आहात. आपणास विनम्रतेने वंदन करते.👏👏👏
@vishaltonpe5784
@vishaltonpe5784 Месяц назад
नर्मदे हर
@waghganesh1125
@waghganesh1125 Месяц назад
NarmAde har har har
@vijaygaye1687
@vijaygaye1687 Месяц назад
नर्मदे हर
@ulkakshirsagar5563
@ulkakshirsagar5563 Месяц назад
अप्रतिम अनुभव आणि कथन. नर्मदे हर 🙏
@pradnyanaik1746
@pradnyanaik1746 Месяц назад
🙏 नर्मदे हर🙏
@devikapilankar2205
@devikapilankar2205 Месяц назад
खूप छान अनुभव सांगितले.छान वाटले🎉धन्यवाद भाऊ🎉🎉
@bharatpatil274
@bharatpatil274 Месяц назад
नर्मदे हर..भिडे काका..आपणाला भेटायची खूप इच्छा आहे...आपला पत्ता किंवा फोन नंबर मिळेल का..कृपया विनंती आहे
@snehasurve8280
@snehasurve8280 Месяц назад
Narmde har
@baburaoj6396
@baburaoj6396 Месяц назад
अतिशय उत्तम प्रगटीकरण दादा
@baburaoj6396
@baburaoj6396 Месяц назад
नर्मदे हर
@aditaypatare7273
@aditaypatare7273 Месяц назад
काका मला नर्मदा परिक्रमा तीन वर्षाची करायची असेल त र मला आश्रमामध्ये राहून तेथील सेवा करता येते का व मला अध्यात्म चिंतन तिथे करता येईल का
@ChandrakantBhosale-se2ew
@ChandrakantBhosale-se2ew Месяц назад
Narmade har
@नर्मदा
@नर्मदा Месяц назад
नर्मदे हर ! हर हर नर्मदे ! "माझी नर्मदा परिक्रमा " मानस परिक्रमा उपक्रम हर हर महादेव !!
@नर्मदा
@नर्मदा Месяц назад
नर्मदे हर ! हर हर नर्मदे ! "माझी नर्मदा परिक्रमा " मानस परिक्रमा उपक्रम हर हर महादेव !
@Starvolt05
@Starvolt05 2 месяца назад
@ujwalawagh7739
@ujwalawagh7739 2 месяца назад
नर्मदे हर 🙏🏻 काका तुमचे vdo बघून परिक्रमा करावं अशी तीव्र इच्छा झाली.🙏🏻 Vdo मध्ये तुम्ही ज्या ज्या ठिकाणाचे वर्णन केले ते सगळे ठिकाण मैया किनाऱ्या वरुन परिक्रमा केली तर लागतात का. 🙏🏻मार्गदर्शन करावे 🙏🏻
@savitasvariations6173
@savitasvariations6173 2 месяца назад
Khoop sunder sangital , thank you,Narmade her
@sonalipatil9768
@sonalipatil9768 2 месяца назад
आदरणीय श्री भिडे काका यांचे नर्मदा परिक्रमेचे अनुभव ऐकताना अत्यंत प्रसन्न वाटले. परमपूज्य बाबा बेलसरे यांचे प्रवचन ऐकताना जसा आनंद मिळतो तसेच हे अनुभव ऐकताना वाटले.🙏🙏
@anitakelkar1037
@anitakelkar1037 2 месяца назад
नमस्कार. Very inspiring. Can i call you for information?
@anantchaudhari586
@anantchaudhari586 2 месяца назад
पुज्य गुरुजींचा मोबाईल नंबर पाठवा कृपा करून.
@kanchanghanekar123
@kanchanghanekar123 2 месяца назад
नर्मदे हर
@ravindranavre196
@ravindranavre196 2 месяца назад
अतिशय उत्तम उपक्रम कथन केले खरच आपणास सा.नमस्कार.ऐकताना आम्ही खूप भावूक झालो.
@ravindranavre196
@ravindranavre196 2 месяца назад
नर्मदे हर
@user-jj2bd4qw4w
@user-jj2bd4qw4w 2 месяца назад
🙏🙏🙏🙏
@milindkarkhanis
@milindkarkhanis 2 месяца назад
farach chhan . Sir, aapla phone number dyava krupaya.
@anantgoel535
@anantgoel535 2 месяца назад
Hindi me boliye jyada log dekhenge.
@swatiandhare719
@swatiandhare719 2 месяца назад
नर्मदे हर....