सप्तसुर प्रस्तुत "रमेश बडे सर" या चैनलवर राष्ट्रसंत, भगवान बाबा,वामनभाऊ,पंढरीश पांडुरंग तसेच सकल संतांचे गीत रूपाने गुणगान, कीर्तन,प्रवचन थोर व्यक्तींची चरित्रे,कथा,माहितीचे व्हिडिओ त्यासोबतच"भजन, स्वयं रचितगाणी, लोकगीत, हिंदी- मराठी चित्रपट गीत,(करवोके गीत) शालेय कविता गायन करणे तथा विवीध लोककलेचे गायक/कवी, रमेश बडे सर shri:-Ramesh bade sir At.Dahivandi ta.shirur dist.Beed pin.413249 Maharashtra