नमस्कार भाऊ मी पण लातूरचा आहे, छान माहिती दिलीत म्याप वर कसे सिएनजी पंपाची कसी माहिती आगोदर घेतली ते सांगा मी लातूर- हैद्राबाद बाय पास -श्री शैल्यम -तिरूपती असे जाणार आहे
नमस्कार भाऊ. साउथ इंडिया मध्ये जवळपास बऱ्याच वेळेस मी प्रवास केलेला आहे त्यामुळे जेव्हा केव्हा जातो किंवा जायच्या आधी, जेव्हा केव्हा सीएनजी चा पेट्रोल पंप लागतो तेव्हा तो मी माझ्या मॅपवर मार्क करून ठेवला आहे आणि त्यासोबतच मी नोट पण ऍड करतो की हा किती टाइमिंग पर्यंत ओपन असतो किंवा रात्री इथे सीएनजी मिळतं का ? माझ्या गुगल मॅप वर जे मी मार्क केलेला आहे ते सगळे स्टेशन्स तुमच्या मॅप वर घेता येतात. मला फक्त माझ्या इंस्टाग्राम मेसेंजर वर माझ्या तुमचा जीमेल चा ऍड्रेस पाठवा मी तुम्हाला ती लिंक पाठवतो यावरून तुम्ही माझ्या गुगल मॅप्स मधले लोकेशन्स तुमच्या मॅप मध्ये ऍड करू शकता.
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-VRtPNY7Z-pc.html ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-8swSBRGC5WE.html Now you can't take pictures because tourists don't follow Japanese rule. Please respect our rules and manners if you love Japan.
It was about 20-25 min wait time for me, even though the line looked long. The cable car can accommodate around 20 people at once, so it moved faster than expected.
Yes, I have marked all the CNG stations on my Google Map before the trip starts. Let me know your email ID, and I will share that list directly with you. You can easily add it to your Google Map. Additionally, I have included reviews regarding specific CNG stations' crowds and timings.