तुम्हा सर्वांचे या रेसिपी मराठी चॅनेल मध्ये मनःपूर्वक स्वागत. या मराठी चॅनेल वर आपल्या सर्व पारंपरिक मराठी रेसिपी चा आस्वाद घेता येणार आहे. त्यामध्ये अगदी मोदक, वडा पाव , मिसळ पाव, कांदा पोहे, शिरा, दिवाळीचे सारे पदार्थ, फराळाचे पदार्थ, गणपती-गौरीचे पदार्थ आणि बरेच काही असणार आहे. आपल्या साऱ्यांचा सहभाग आणि पाठिंबा आम्हाला पुढे जाण्यास आणि प्रोत्साहन देण्यास खूप मदत करनार आहे.. तर मग कश्याची वाट पाहताय. या चॅनेल वर आपण Subscribe करा आणि नवीन नवीन रेसिपी चा आस्वाद घ्या.
For Business Inquiries - truptiskitchenkatta@gmail.com
६० वर्षा पुर्वी एवढा कोणी घाणेरडापणा करीत नव्हतं.पुर्वीच्या लोकांना घरी बनवता येत होता की माहीत नव्हतं.पण आम्ही ज्या ठिकाणी बनवायचे तेथे जाऊन आहोत.लहान असताना वडिलांनी नेलं होतं बघायला.बऱ्याच जणांनी आपले अनुभव सांगितले आहेत.
@@manasipai6471-ju2bskityek varsha khat aaleli lok ahet purvi kasle hi aajr navte ata he khalle kaa te hote ani te khaala kaa he hote. Junya lokncha saklcha hacha nasta asycha.. Ani ajun hi khnari ahet
Wow आम्ही पण रोज सकाळी चहा चपाती खातो. तुझ्यासारखाच आम्ही पण स्टीलच्या पेल्यात चहा घेतो आणि त्या चहात चपाती बुडवून खातो. तसेच बशी मध्ये छोटे छोटे तुकडे करून गरम गरम चहा घालून खुश करून खायचे एकच नंबर 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏💐 धन्यवाद