आम्ही आपले मोहोळकर 🙏 गणेश आणि योगिता ❤ Instagram:-ganeshshinde4301 Facebook:-Ganesh Shinde Facebook page:-Ganesh shinde mohol youtuber ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ For any enquiry DM on Instagram ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ आमच्या सोबत संपर्क साधण्यासाठी ganeshshinde4301 या insta id वरती msg करु शकता👍 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ तुमच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहूद्या😘
गणेश खरच कि कसला भारी नजारा आहे. पण अस काही बाही बोलायच नाही बायकोला हे फार चुकीचे बोललात मजेतही बोलू नका आणि जरा जपूनच सगळीकडे घसरडे झाले आहे पाय घसरायचा जे काही बघायचे आहे ते लांबूनच बघा काळजी पोटी सांगितले बाकी विडिओ मस्त मस्त थंडगार हिरवेगार वातावरण आहे मी पण कुठे फिरायला गेले की अशीच झाडे आणते आणि लावते