नमस्कार मंडळी 🙏 मी सारिका, तुमचे या चॅनेल मध्ये खूप खूप स्वागत करते. माझे संपूर्ण नाव 'सारिका सम्राट वाघमारे' आहे..मी तुमचा सारखीच साधी गृहिणी आहे..मला स्वयंपाक करायला खूप आवडते..रोज नव-नविन पदार्थ बनवून घरचाना खाऊ घालायला खूप आवडते.. तसेच सगळे आवडीने खातात यातच मला समाधान वाटते..माझा रोजचा स्वयंपाक तुम्हाला पाहायचा असेल तर हे चॅनेल तुम्ही सबस्क्राइब करून मला सहकार्य करू शकता... 😊 अशाच छान छान रेसिपीज मी तुम्हाला दाखवेन...🙏👌
ताई तुमच्या रेसीपीमधे तुम्ही रेसिपी कृती आणखी स्पष्ट सांगायला हवी आहे असे वाटते...... चटणीच्या साहित्याचे प्रमाण सांगितले नाही ना फोडणी करताना दाखवलीत !
@@Sarikaseasycooking62 nonstick cha changla quality asa konta tava asel tr mla tyachi link patval ka ,me anle tya tvyache var coting aste te nighun gele ,jast divs tikatch nahi
@snehashriyansh6228 मी बाहेरून घेतला होता तवा.. ५ वर्षा पूर्वी.. नॉनस्टिक तवा जड वजनात असेल तवा चांगला असतो .. थोडे पैसे जास्त असतात .. अशा तव्याची कॉटिंग निघत नाही..
आमरस आणी धीरडे , खायला छान लागते.माहेरी हा मेन्यू आमरसा सोबत हमखास होत असे.नुसतया कांदयाचीभाजी, बटाट्याची भाजी,आणी खोबरे चटणी कोणतेही एक असले तरी छानच लागते.यात लसुण मीठ,जीरे पावडर आणी कोंथिबीर घालायची नुसतीच खायला छान लागते . सोलापूर विभाग .