(@Kokancha_कोकण्या) 🙏🚩नमस्कार मित्रांनो हा माझ्या चॅनल यासाठी तयार केला आहे की कोकणामधील आणि इतर. सण, उस्तव, रूढी, परंपरा, नमन , जखडीनुत्या आणि क्रिडा, कला जगजाहीर व्हाव्यात. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर लाईक करा... धन्यवाद🙏
*कोकण हे निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे येथे अनेक गोष्टी पाहण्यासारख्या अनुभवन्यासारख्या आहेत या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना घरबसल्या पाहायला मिळणार आहेत* या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहायला मिळतील.
आणि बेल 🔔 आयकॉन प्रेस करायला विसरू नका.
Channel la Like आणि Subscribe करा... तुमची साथ हीच एक आस....❤️🧿Love U Friend's ❤️🧿 @Kokancha_कोकण्या www.youtube.com/@Kokancha_Kokanya
Mala khupch bhrun aal he gan hi धावपळ खूप मजा यायची खरच उगच मोठे झालो मला गावीच रहाच होत पण गावाला काम धध्दा नाही चागला म्हणून काम साठी यावं लगतं मुब ई ला रूम आहे तिला सोडू कुठे जायचे मोठ पण नाही होऊच लग्न पण नाही करायचं