🌼श्री स्वामी समर्थ 🌼 🙏 नमस्कार मित्रांनो आम्हाला support करा. श्रावणी चे video पाहण्यासाठी 👇👇 कृपया श्रावणी च्या यूट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा. 🌼श्री स्वामी समर्थ 🌼 🙏. 🌷🌷thank you🌷🌷 🎯 टार्गेट 1 Million (10,00,000)सबस्क्राईबर 🎯☑️ Contact & inquiry:- latpatedada4@gmail.com
दादा श्रवणीच्या पायासाठी तुम्ही संभाजी नगर ला k pond हॉस्पिटल आहे तिकडे दाखून घ्या आमच्या मुलाचे पण सेम श्रावणी सारखे पाय होते आता तो तीन वर्षाचा आहे काहीच जाणवत नाही त्याचे पाय वाकडे होते मनून
आम्ही राहतो तेथे परदेशातील डॉक्टर शिबिराद्वारे श्रावणी चे मोफत ऑपरेशन करतात. फेब्रुवारी 2023 ला एकदा ऑपरेशन केलं आहे . दुसऱ्या ऑपरेशन ची तारीख 2024 फेब्रुवारी महिन्यात दिली होती शिबीरात. परंतु डॉक्टर आजारी पडल्या मुळे ते आपल्या देशात येऊ शकले नाही. त्यामुळे operation पुढें ढकलले आहे . सॉरी ईच्छा खूप आहे लवकर ऑपरेशन करण्याची पण डॉक्टर येतील तेव्हां ऑपरेशन करावं लागेल. डॉक्टर कधी येतील याची निश्चित खात्री नाही.😓 मुंबई -पुणे या ठिकाणी १०० टक्के जलद उपचार होतील परंतू मुंबई - पुणे ठिकाणी येऊन राहण्या ईतकी आर्थिक परस्थिती नाही 😓😓😓 🙏 sorry