उत्तम प्रयत्न..👏🏼👏🏼👌🏼 एक सल्ला देऊ इच्छितो, expression आले असते थोडे जास्ती तर धमाल झालं असतं 👍🏼 Ex: "कितीदा" चा "दा" थोडस्सा अलगद हेलकावे घेत ओढला असता, तर एक मस्त अदा आली असती चालिला (जसं original गाण्यात होतं). जसं तुम्ही "डोळ्यातले पाणी" साठी केलेलं!! But overall efforts साठी १० पैकी ९ गून 👍🏼👏🏼