Jesus Love You (“For God so loved the world,[a] that he gave his only Son, that whoever believes in him should not perish but have eternal life. John 3:16)
Jesus Blessing Ministry
Message and Prayer by Pastor Sanjay Khotkar
Contact for Prayer - 9326732709 9860732388 9168183570 7420888601
Contact for Worship - 7420888601
Donation - 74208888601 Bank Name - Kotak Mahindra Bank Account Number 3245297976 IFSC Code KKBK0000698 UPI Handle 7420888601@kotak
प्रभू माझ्या मीसटराना चागले ठेवा येशू मी खुप टेंशन मध्ये आहे प्रभु माझ्या मीसटराना किडनी ला गाठ आहे प्रभु रीपोर्ट नारमल करा❤❤❤आमेन हालेलुया हालेलुया आमेन 🙏🙏🙏आशीर्वाद द्या प्रभु
गौरव गोरवे त्यासाठी प्रार्थना करा चार-पाच चार-पाच महिने झालं आजारी आहे एक हात पाय डोळा पाय हाताने हात उचलत नाही पाहायचा येत नाही डोळ्यांनी दिसत नाही बोला येत नाही थोडं थोडं बोलतोय देवाच्या याच्यावर विश्वास न जरा आलाय सुधारणा हाय जरा तुझ्यासाठी प्रार्थना करा आमीन❤❤❤❤🎉😂
प्रेजद लॉर्ड माझ्या आजी साठी प्रार्थना करा तिचं नाव जनाबाई गायकवाड आहे तिला पॅरलेस झालेला आहे आणि ते चालू शकत नाही आणी येशूच्या नावात बरे होणार आहे आणि तुम्ही तिच्यासाठी प्रार्थना करा धन्यवाद येशू,