सणवार व्रतवैकल्य यांची सविस्तर माहिती, ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र या विषयांचे सखोल मार्गदर्शन त्याचबरोबर सद्गुरू सेवा, तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शन हे सगळं फक्त आणि फक्त भक्ती स्नेह सागर चैनल वर .
आपली संस्कृती, आपला देश, आपला अभिमान . ॥ श्री स्वामी समर्थ ॥
वा,वा. हे दिप पुजन पाहून खुपचं छान वाटले. Back groundला शुभं करोती आणि छोटं बाळ पाहून सनातन, हिंदू धर्माचा खूप, खूप अभिमान वाटला. ह्याच प्रकारचे videos बनवत जा.