बायको तुला सांभाळून घेणारी हवी, तुझ्यावर खूप प्रेम करणारी हवी.... तुझा पैसा बघून आता तुझे uneducated मित्र पून्हा येतील तुला फसवायला त्याच्या पासून लांब रहा...
Sarv vevastit hoil suraj tuja swabhav changla aahe deva var vishwas aahe na tuja toch dev tuje divas badal toy changale divas yenar beta tuja aai vadilanche aashirwad aahet tuja patishi
Arbaaz चांगला मुलगा आहे पण तू खूप फालतू मुलगी आहेस तू खूप लफडी करते तू प्रतीक्ष आली गोणीला प्रपोज केला बिग बॉस मध्ये हिंदी बिग बॉस मध्ये सामान घेऊन आलेली बॉयफ्रेंड च अरबाज खूप चांगला मुलगा आहे❤❤❤❤❤my favourite