झीगुन पडलेला अर्जुन क्षणात तरतरीत कसा😂दारुपिणे पाजणे ची फलनिष्पत्ती काय?अर्थहिन आणि तात्पर्यहिन एक तासाचे नेमके प्रयोजन काही कळत नाही.अर्थबोध दारु हा एक आणि एकच मार्ग सत्याकडे नेण्याची पहिली पायरी😂😂😂
सगळ्या मालिकेत सर्वात सुंदर अभिनय प्रतिमेचा आहे फक्त तोंडाला कापड लावायचे आणि सगळ्या मालिकेचे क्रेडिट घ्यायचे आणि वर कमी काम करून फुल्ल पगार पण घ्यायचा 😂😂😂😂😂😂😂😂😂😂