जर तुम्हाला सगळे व्हिडिओ आवडले असेल तर नक्की आपल्या चॅनल ला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल सबसक्राईब करा...🥰🥰🥰* *Like ❤️* *Share 📲* *Comment ⌨️* *🙏🏻Subscribe*🙏🏻 😎....धन्यवाद...🙏
Please subscribe
◆ website 👇
◆Facebook◆ Ganesh Athave Majha Ganraya माझा गणराया
काय आहे हा प्रकार अंगात येण्याचा आई अशी banjowar खेळत नाही तिचा वाद्य पारंपरिक आहे हे असे ओरडतात जैसे भूत ओरडतात आई चा अपमान करतात असे खेळून बंद करा अशी भोंदूगिरी
असं कोण बोल की आई च वारं हे देवी च्या गाणी वाजलं की येतं वारं खेळणारा बिना गाणी मधे पण खेळतो आणि ना देवाला नाव ठेवताना एक लक्षात असूद्या जेव्हा स्वतः वर भीक मागची वेळ येते किंवा कोणत संकट येतं तेव्हा देव दिसतो माणूस नाही नाव ठेवताना विचार करा फालतू पणा सोडा स्वतः च्या आयुष्यात काय चालू आहे त्या कडे लक्ष असुद्यात 🤗🙏😇 आई चं वारं कोणाच्या हि नशिबात नसते जायच्या असते तो नशीबवान असतो ❣️
जि गोष्ट माहित नाही ती बोलू नये कारण या मंदिरा मध्ये होणाऱ्या रोजचा आरतीला जरी कोण उभ राहील किंवा तिथून जो व्यक्ती जात असेल ज्याचा अंगात देवी च वार आहे ती व्यक्ती आरती चा टाईमला वाढते म्हणजे त्यांचा अंगात येत. जो पर्यंत पुजारी काका त्यांच मान पान देत नाही to पर्यंत देवी त्या व्येक्ती च अंग सोडत नाही
लाज वाटली पाहिजे त्यांना हे जे सर्व दान केलेले लोकांनी त्याचा व्यापार मांडलाय जे घेणारे लोक त्यांना असे वाटत असेल की त्यांना बाप्पाचा आशीर्वाद भेटेल तर त्यांना ज्यांना जे फक्त बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आले होते ज्यांनी महिला लहान मुले ह्यांना जोर जबरदस्ती करून मंडळाकडून ढकलून हकलवून लावले त्यांचे शाप लागतील
Kiti hi Negative Comments kelat tari Lakshat Theva Lalbaug Mandal Ha Raja Chi Seva Karto.Ani Raja Chi Jo seva karto Tyala Raja Pavto. Lalbaug Cha Raja Sarvajanik Mandal yeni Negative Comments Ani lokanchi Parva Nahi Keli Pahije.