नमस्कार मित्रांनो! मी वैभव जुवळे.गाव धामणी,ता.संगमेश्वर.जि, रत्नागिरी. मित्रांनो आपल्या कोकणातील व इतर पर्यटन, सामाजिक,वैचारिक,सांस्कृतीक, इतर घडामोडी, आणि नवनवीन व्हिडीेओ घेऊन येत आहे. तुमच्यासाठी....
किती आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री यांची मुलं दहीहंडीत थरावर उभी असतात? आदित्य, अमित, श्रीकांत यांना कधी थरावर बघितल का? राजकारणी तुम्हाला थरावर उभे करून स्वतःचा स्तर सुधारतात. 😅😅😅