🙏 * #तमाम#भजनी#बुवा#आणि #भजन#रसिकांना या परबाचो #कोपरापासून नमस्कार*🙏 ------------------------------------------ कोकणातील डबलबारी,भजन, भजन स्पर्धा,ढोलकी,तबला आणि पखवाज सोलो वादन अशा प्रकारच्या अनेक कलांच्या व्हिडिओ माझ्या YOU TUBE चॅनेल मार्फत आपल्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे
माझ्या चॅनेल वरील व्हिडिओ आवडल्यास DARSHAN PARAB दर्शन परब चॅनेल ला LIKE SHARE SUBSCRIBE नक्की करा. ✨CONTACT FOR MUSIC PROGRAM✨
7410516105 / 9405635312
💖Starting bhajans💖
And you want some more tell me on comments section..... #भजन #दशावतार #हरिनाम #हरीजयजयराम_रामकृष्णांहरी . .🙏 Darshan parab channel #support ......,..... #Like #Share #Subscribe
सर्वप्रथम असल्या डबल मिनिंग ची भाषा भजनात कशाला वापरता ???😡😡😡😡 विनोद चव्हाण माऊली तुमच्या कडून याची अपेक्षा नव्हती .... पण तुम्ही तरी काय करणार कोकणातील भजनी रसिकांचा दर्जा घसरलाय ... याची खंत आहे .
बुवा डबलबारी अप्रतिम झाली पण नंद रागातील अभंग सांगितला होता कृष्णा पवार बुवा यांचा मन हा मोगरा ती फरमाहिष पूर्ण केलि नाही बाकी सर्व पूर्ण केल्यात . राम कृष्ण हरी