करायला सोपी, लज्जतदार, पारंपारिक अस्सल महाराष्ट्रीयन (नागपूरी) घरघुती जेवण. या चॅनेलचवर, मी माझ्या आयुष्यभराचा स्वयंपाकाचा अनुभव माझ्या पक्वांनाच्या (recipes) माध्यमातुन तुम्हाला सांगते. हे कमी व घरात सहज ऊपलब्ध साहित्यात तुम्ही करू शकता आणि चवीला फार छान लागते. तर करून बघा आणि मला आशा आहे तुम्हाला नक्की आवडेल.
धन्यवाद - आईच स्वयंपाकघर
Easy to make, delicious, traditional authentic Indian (Maharashtra - Nagpur) homemade meal. On this channel, I share my lifelong cooking experience with you through my recipes. You can cook it with limited and easily available ingredients at home and it tastes great. So give it a try and I hope you will like it for sure.
नारळीभातामध्ये नारळाचं दूध वापरल्यामुळे भाताची चव खूप छान लागते त्याच्या स्वादिष्ट पणा वाढतो जर नारळ दूध घालायचं नसेल तर साधं पाणी घाला पण दूध वापरू नका कारण दूध वापरल्यामुळे नारळी भाताची चव बदलते.
नमस्कार ताई 👏आपल्या आवाजापेक्षा म्युझिक चा आवाज जास्त आहे त्यामुळे आपण काय बोलता हे समजत नाही. कृपया वाईट वाटून घेऊ नका. मी फक्त आपल्याच मत व्यक्त केले आहे बाकी खुप खुप शुभेच्छा पुढील वाटचालीस. धन्यवाद 👏