व्हिडीओ मध्ये गणपती कारखान्याचे फोन नं. किव्हा कारखान्याचे बोर्ड पण दाखवत जा जेणे करून लांब ची लोक फोन करून अजून माहिती व किंमत जाणून घेतली बाकी व्हिडीओ छान आहे
ब्लॉग व ब्लॉगचि कल्पना उत्तम आहे. पण शिव छत्रपतींचा एकेरी उल्लेख व राजमुद्रेचा केलेला अपमान हा चुकीचा आहे. आपन जेव्हा ब्लॉग बनवतो व तो सोशल मीडियावर पोस्ट करतो तेव्हा आपन आपल्या वीर पुरुषांचा अपमान होता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे. तुझ सादरीकरन छान आहे पण तुझ मराठी भाषेवरच प्रभुत्व थोड वाढल तर उत्तमच पुढच्या ब्लॉगमध्ये अशी चुक होता कामा नये याची काळजी तू घे माझ्या बोलण्याचा तू राग मानू नकोस, तुला तूझ्या पुढील वाटचालीस शुभेच्छा धन्यवाद !!!🙏❤