Тёмный
मी आणि माझी सासू
मी आणि माझी सासू
मी आणि माझी सासू
Подписаться
नमस्कार, मी आणि माझी सासू या मराठी रेसिपी चॅनेल मध्ये आपले मनःपूर्वक स्वागत आहे . या चॅनेल वर आपण महाराष्ट्रियन पारंपारिक पदार्थांसोबतच नाविन्यपूर्ण पदार्थांचा ही आस्वाद घेणार आहोत. रोजच्या जेवणातील अगदी साध्या सोप्या आणि सर्वाना घरी बनवता येतील अशा रेसिपीज आम्ही दाखवणार आहोत. माझ्या सासूबाईंचा असलेला अनेक वर्षांचा स्वयंपाकाचा अनुभव त्यामुळे सगळ्या रेसिपीज या उत्तमच असणार आणि तुम्हाला नक्कीच आवडणार याबद्दल खात्री आहे.
आपण चॅनेलला नक्की Subscribe करा आणि नवीन नवीन रेसिपीजचा आस्वाद घ्या. तुम्हाला आवडणाऱ्या रेसिपीज तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत देखील नक्की शेअर करा. आपल्या साऱ्यांचा सहभाग आणि पाठिंबा आम्हाला प्रोत्साहन देण्यास खूप मदत करणार आहे.

धन्यवाद,
मी आणि माझी सासू
Mi ani Mazi Sasu
Комментарии
@aryan_varpe_72_
@aryan_varpe_72_ 11 дней назад
👌👌
@rupalibharane1108
@rupalibharane1108 27 дней назад
He kase kg milatat
@umadalvi961
@umadalvi961 29 дней назад
दूध घालून फुटत नाही का खीर? कारण गूळ घातलाय ना त्याच्यात
@kalyanimeher6639
@kalyanimeher6639 Месяц назад
Superb
@uttammagar7103
@uttammagar7103 Месяц назад
Mastch.
@zulekhashaikh5544
@zulekhashaikh5544 Месяц назад
Chan
@madhvisalvi4487
@madhvisalvi4487 Месяц назад
Khup Chyan
@smitawadekar8188
@smitawadekar8188 Месяц назад
Khup chhan🎉🎉
@neelamasolkar8282
@neelamasolkar8282 Месяц назад
🙏aaji kasha Aahat Recipe khupach chhan dhavali maja mulga hya bhajya kahat nahi farnki sagitli ki khaei tari👍👍
@mianimazisasu
@mianimazisasu Месяц назад
मी छान आहे. 😊 नक्की करून पहा फ्रँकी तुमच्या मुलासाठी.
@shalinipatil8482
@shalinipatil8482 Месяц назад
ताई तुम्ही खान्देशी आहात का?तुमचं बोलण्याचं टोनिंग गावाकडील आहे असं वाटतं
@ArunShate
@ArunShate Месяц назад
🤩😍
@jassipal3433
@jassipal3433 Месяц назад
Please share more balantini bhaji recipes
@mianimazisasu
@mianimazisasu Месяц назад
Recipes for New Mothers | बाळंतिणीचा आहार: ru-vid.com/group/PLxhm8W2eYnB48z36eAl8EFftKS7efvcIS
@sanjeevani0603-tn3if
@sanjeevani0603-tn3if Месяц назад
Aamchyakade jwariche pith lavun kartat😊
@surekhakumbhar133
@surekhakumbhar133 2 месяца назад
Mast 🎉
@surekhakumbhar133
@surekhakumbhar133 2 месяца назад
खूप छा न
@ashudhakirtane2437
@ashudhakirtane2437 2 месяца назад
Nice
@priyajadhav4002
@priyajadhav4002 3 месяца назад
खुप छान पेज आहे धन्यवाद काकू ❤
@singersheetalpendke513
@singersheetalpendke513 3 месяца назад
❤❤❤❤❤ Sundar
@kalpanagandhi3367
@kalpanagandhi3367 3 месяца назад
खुपच छान
@KairaAadab
@KairaAadab 4 месяца назад
जर तुम्हाला आईच्या दुधाचे प्रमाण वाढवायचे असेल तर मॅमिकॉन सिरप आणि मॅमिकॉन कॅप्सूल हे सर्वात उपयुक्त उत्पादनांपैकी एक आहे.🤗 $-$-5&
@priyamore1884
@priyamore1884 4 месяца назад
यामध्ये थोडे भाताचे तांदूळ पण घालतात का.
@kavitavekhande4924
@kavitavekhande4924 4 месяца назад
खूप छान रेसिपी,बाजरी ऐवजी ज्वारी चालेल का,कारण उन्हाळा चालू आहे, सून आताच बाळंतीण झाली आहे. बाजरी उष्ण आहे ना?
@mianimazisasu
@mianimazisasu 4 месяца назад
आम्ही नेहमी बाजरीची बनवतो, तुम्ही थोडया दिवसांनी बनवू शकता, उन्हाळा संपत आल्यावर. तो पर्यंत रव्याची बनवू शकता, आपल्या चॅनेल वर मिळेल तुम्हाला.
@KairaAadab
@KairaAadab 4 месяца назад
जर तुम्हाला आईच्या दुधाचे प्रमाण वाढवायचे असेल तर मॅमिकॉन सिरप आणि मॅमिकॉन कॅप्सूल हे सर्वात उपयुक्त उत्पादनांपैकी एक आहे.🤗 😊😊
@umadalvi961
@umadalvi961 13 дней назад
capsule पेक्षा खीर नेहमीच पौष्टिक
@anjalijambhale9401
@anjalijambhale9401 4 месяца назад
गोड ऐवजी खारी किंवा तिखट करता येते का
@anjalijambhale9401
@anjalijambhale9401 4 месяца назад
अळीव भाजून पावडर केली आहे का
@KairaAadab
@KairaAadab 4 месяца назад
जर तुम्हाला आईच्या दुधाचे प्रमाण वाढवायचे असेल तर मॅमिकॉन सिरप आणि मॅमिकॉन कॅप्सूल हे सर्वात उपयुक्त उत्पादनांपैकी एक आहे.🤗 $-$65&
@rutujamahesh215
@rutujamahesh215 4 месяца назад
Llv ov orvrieoe ei ek vv .. V. bbknkn
@shitaldeore-qm3np
@shitaldeore-qm3np 5 месяцев назад
He rishipe cukeci ahe
@user-cw4zd2oo9b
@user-cw4zd2oo9b 5 месяцев назад
Mast
@user-kl7jf9xx1m
@user-kl7jf9xx1m 5 месяцев назад
खूपच छान
@jiyanshmajamalife
@jiyanshmajamalife 6 месяцев назад
Mith kdhi takle
@vrishalibhangaonkar7762
@vrishalibhangaonkar7762 6 месяцев назад
मस्तच आहे खीर , मुलीच्या बाळंतपणात देता येईल तिला,
@KairaAadab
@KairaAadab 4 месяца назад
जर तुम्हाला आईच्या दुधाचे प्रमाण वाढवायचे असेल तर मॅमिकॉन सिरप आणि मॅमिकॉन कॅप्सूल हे सर्वात उपयुक्त उत्पादनांपैकी एक आहे.🤗 $-$7-5&
@Rumanaruhivlog64
@Rumanaruhivlog64 7 месяцев назад
Thank you Baddal for sharing me a very tasty yummy delicious recipe thanks support my friend ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@umaashtekar6932
@umaashtekar6932 7 месяцев назад
Nice Recipe 👌 👌
@mitalande802
@mitalande802 7 месяцев назад
मावशी माझे माहेर राजगुरुनगर येथील आहे.पुरी अशी बनवतात परन्तु त्यात मैदा घालतच नाही.लग्नात रूखवता साठी दोन दोन पाट्या भरून बनवायला लागायचे.
@mianimazisasu
@mianimazisasu 7 месяцев назад
हो, मैदा नाही घातला तरी चालतो. पूर्वी मैदा वापरत नव्हते. खुसखुशीतपणासाठी थोडा घालू शकतो. आम्ही पण त्याच भागातले आहोत.
@sharadsirsat2441
@sharadsirsat2441 7 месяцев назад
सोपी साधी आणि चविष्ट. मी आजच ही recipe करतोच 😮
@omv1263
@omv1263 7 месяцев назад
My mom gave me this the first thing every morning after delivery 18 years back. But she also use to add a bit of elaichi powder for taste. Not sure of the other ground powder though. But so filling nutritious warm 👍.
@paksiddhi_pallavi90
@paksiddhi_pallavi90 7 месяцев назад
Kitila sale karava
@smitapatil7077
@smitapatil7077 7 месяцев назад
एकदम भारी recip 🙏
@bloggerelizabeth8994
@bloggerelizabeth8994 8 месяцев назад
Wow yummy taste
@vaishaliv6265
@vaishaliv6265 9 месяцев назад
बाजरी 1 kg, जिरे 1 tbsp , ओवा 1 tbsp, बडीशेप 1 tbsp सर्व भाजून पीठ करायचे. ना?
@mianimazisasu
@mianimazisasu 9 месяцев назад
Ho
@varshachougale2715
@varshachougale2715 9 месяцев назад
😊
@malasorte7152
@malasorte7152 9 месяцев назад
बाजरी पण भाजायची का
@mianimazisasu
@mianimazisasu 9 месяцев назад
हो, बाजरी भाजून घ्यायची आधी, त्यामध्ये जिरे, ओवा आणि बडीशेप पण घालू शकता.
@annapurnakitchen5573
@annapurnakitchen5573 9 месяцев назад
Tasty 😋
@swatidubey4669
@swatidubey4669 11 месяцев назад
Aunty's all recipes are just 😍
@mianimazisasu
@mianimazisasu 11 месяцев назад
Thank you!
@neetakankute2729
@neetakankute2729 Год назад
Dudh wadhty kaa
@vijayadhamdhere7944
@vijayadhamdhere7944 Год назад
मासवडीच पीठ मस्त शिजलय ... कलर पण भारी आलाय...आतला मसाला पण खूप छान... (आमच्या कडे बाकूस म्हणतात).
@mianimazisasu
@mianimazisasu Год назад
आम्ही पण बाकूसच म्हणतो. संपूर्ण रेसिपीची लिंक-
@mianimazisasu
@mianimazisasu Год назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-RTfs7wp1rjc.html
@meenakarale8761
@meenakarale8761 Год назад
Me he vatan karun baghitle changl nahi zal kchya masalyncha vas yet hota
@AlkaBendkule-i7z
@AlkaBendkule-i7z Год назад
मस्त खूपच छान आहे कढीपत्त्याची चटणी एक नंबर
@vkzyoutubechannel4120
@vkzyoutubechannel4120 Год назад
गरम किव्हा शिळी भाकरी बरोबर चविष्ट लागेल 👌. तोंडाला पाणी सुटले. एक नंबर 👍
@AnamikaRatnakar-k4w
@AnamikaRatnakar-k4w Год назад
👌👌👍
@smitachaudhari8580
@smitachaudhari8580 Год назад
Khupach chhan recipe