Rajshri & Kunal Talks is the new Official Marathi RU-vid Channel. We make travel vlogs, spiritual vlogs, food vlogs, motivational videos differently in Marathi language. We cover historical tourist places, businesses, entertainment centers, charity, institutions, people and much more. We both being an motivational speaker will be uploading many motivational videos on different topics. We upload new videos when we go to travel.
Please SUBSCRIBE the channel & support us for informative videos/vlogs, motivational content. For business enquiry & collaboration please contact business.rktalks29@gmail.com
श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्यामुळे आमच्या संसारात खूप आकार नवीन दिशा या मिळाल्यात नवीन गोष्टी आम्हाला शिकायला मिळाला नवीन विचारांच्या मनात आले असे सदैव लक्ष आमच्याकडे असू द्या श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ, पोथी ऐकून, आणी रोज किमान 11 माळा " श्री स्वामी समर्थ. " हा महामंत्र जप केल्या नंतर मनाला एक अध्यात्मिक आणी मानसिक समाधान मिळते. हे अवर्णनीय आहे.
श्री स्वामी समर्थ महाराज मला जसे पाच ऑपरेशन मधून वाचवलं तर महाराज आता मला प्रमोशन मिळावे हीच माझी अपेक्षा आहे माझं नाव आलेला आहे पण मग त्याच्यात कळ्या कोरल्या जात आहेत तरी माझं हे काम व्हावं एवढी माझी 100% तुमच्याकडनं अपेक्षा आहे ते पूर्ण व्हावा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ🎉🎉🎉🎉