किती छान छान कल्पना राबविण्यात येत आहेत. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर ही सुधारलेले दिसत आहे. किती सुरेख हस्ताक्षर आहे. शिवाय प्रत्येक विद्यार्थ्यांना फलक लेखनाची संधीही मिळत आहे. कृतीयुक्त अध्ययन आहे. त्यामुळे विद्यार्थी स्वतः केलेल्या कृती कधीच विसरू शकत नाहीत. हाही अनुभव मिळत आहे . आपल्या शाळेतील सर्वच विद्यार्थी चुणचुणीत आहेत. 👌👌👌🌟🌹
कृतीद्वारे होणारे अध्ययन विद्यार्थ्यांना कायम स्मरणात रहाते. विद्यार्थी यामध्ये आनंदाने सहभागी होत असतात. अतिशय सुंदर कल्पना! मराठी सारख्या विषयाचे असेही प्रात्यक्षिक घेता येईल याची कल्पना ही मला नव्हती.खूपच सुरेख.👌👌👌🌟🌟