Тёмный
7tv Marathi
7tv Marathi
7tv Marathi
Подписаться
नमस्कार @7tvmarathi या आपल्या लोकप्रिय चायनल मध्ये आपल स्वागत

𝐖𝐞𝐥𝐜𝐨𝐦𝐞 𝐓𝐨 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 :
𝓗𝓮𝓵𝓵𝓸 𝓯𝓻𝓲𝓮𝓷𝓭𝓼, 𝔀𝓮𝓵𝓬𝓸𝓶𝓮 𝓽𝓸 𝓸𝓾𝓻 𝔂𝓸𝓾𝓽𝓾𝓫𝓮 𝓬𝓱𝓪𝓷𝓷𝓮𝓵 @7𝘵𝘷𝘮𝘢𝘳𝘢𝘵𝘩𝘪 𝓞𝓷 𝓽𝓱𝓲𝓼 @7𝘵𝘷𝘮𝘢𝘳𝘢𝘵𝘩𝘪 𝓬𝓱𝓪𝓷𝓷𝓮𝓵, 𝔀𝓮 𝓪𝓻𝓮 𝓫𝓻𝓲𝓷𝓰𝓲𝓷𝓰 𝓽𝓸 𝔂𝓸𝓾 𝓮𝓿𝓮𝓻𝔂 𝓭𝓪𝔂 𝓽𝓱𝓮 𝓵𝓪𝓽𝓮𝓼𝓽 𝓹𝓸𝓵𝓲𝓽𝓲𝓬𝓪𝓵 𝓭𝓮𝓿𝓮𝓵𝓸𝓹𝓶𝓮𝓷𝓽𝓼 𝓪𝓼 𝔀𝓮𝓵𝓵 𝓪𝓼 𝓲𝓷𝓯𝓸𝓻𝓶𝓪𝓽𝓲𝓸𝓷 𝓪𝓫𝓸𝓾𝓽 𝓯𝓪𝓶𝓸𝓾𝓼 𝓹𝓮𝓸𝓹𝓵𝓮 𝓯𝓻𝓸𝓶 𝓜𝓪𝓱𝓪𝓻𝓪𝓼𝓱𝓽𝓻𝓪, 𝓽𝓱𝓪𝓽 𝓲𝓼, 𝓼𝓸𝓶𝓮 𝓼𝓽𝓸𝓻𝓲𝓮𝓼 𝓪𝓫𝓸𝓾𝓽 𝓹𝓸𝓵𝓲𝓽𝓲𝓬𝓼 𝓪𝓼 𝔀𝓮𝓵𝓵 𝓪𝓼 𝓲𝓷𝓯𝓸𝓻𝓶𝓪𝓽𝓲𝓸𝓷 𝓪𝓫𝓸𝓾𝓽

𝐀𝐁𝐎𝐔𝐓 𝐔𝐒 :
𝓜𝓪𝓻𝓪𝓽𝓱𝓲 𝓐𝔀𝓪𝓪𝓳 𝓝𝓮𝔀𝓼 𝓝𝓮𝓽𝔀𝓸𝓻𝓴 𝓲𝓼 𝓡𝓝𝓘 𝓡𝓮𝓰𝓲𝓼𝓽𝓮𝓻 𝓜𝓮𝓭𝓲𝓪 (𝓟𝓻𝓮𝓼𝓼) 𝓐𝓼 𝓣𝓱𝓲𝓼 𝓒𝓱𝓪𝓷𝓷𝓮𝓵 𝓘𝓼 𝓐𝓷 𝓘𝓷𝓭𝓮𝓹𝓮𝓷𝓭𝓮𝓷𝓽 𝓜𝓮𝓭𝓲𝓪, 𝓣𝓱𝓮 𝓝𝓮𝔀𝓼 𝓘𝓷𝓯𝓸𝓻𝓶𝓪𝓽𝓲𝓸𝓷 𝓘𝓼 𝓟𝓻𝓮𝓼𝓮𝓷𝓽𝓮𝓭 𝓣𝓸 𝓨𝓸𝓾 𝓘𝓷 𝓪 𝓒𝓸𝓶𝓹𝓵𝓮𝓽𝓮𝓵𝔂 𝓡𝓮𝓵𝓲𝓪𝓫𝓵𝓮 𝓐𝓷𝓭 𝓐𝓬𝓬𝓾𝓻𝓪𝓽𝓮 𝓜𝓪𝓷𝓷𝓮𝓻

𝐂𝐎𝐏𝐘𝐑𝐈𝐆𝐇𝐓 𝐃𝐈𝐒𝐂𝐋𝐀𝐈𝐌𝐄𝐑 :
𝓤𝓷𝓭𝓮𝓻 𝓢𝓮𝓬𝓽𝓲𝓸𝓷 107 𝓞𝓯 𝓣𝓱𝓮 𝓒𝓸𝓹𝔂𝓻𝓲𝓰𝓱𝓽 𝓪𝓬𝓽 1976, 𝓪𝓵𝓵𝓸𝔀𝓪𝓷𝓬𝓮 𝓲𝓼 𝓶𝓪𝓭𝓮 𝓯𝓸𝓻 "𝓯𝓪𝓲𝓻 𝓾𝓼𝓮" 𝓯𝓸𝓻 𝓹𝓾𝓻𝓹𝓸𝓼𝓮𝓼 𝓼𝓾𝓬𝓱 𝓪𝓼 𝓬𝓻𝓲𝓽𝓲𝓬𝓲𝓼𝓶, 𝓬𝓸𝓶𝓶𝓮𝓷𝓽, 𝓷𝓮𝔀𝓼 𝓻𝓮𝓹𝓸𝓻𝓽𝓲𝓷𝓰, 𝓽𝓮𝓪𝓬𝓱𝓲𝓷𝓰, 𝓼𝓬𝓱𝓸𝓵𝓪𝓻𝓼𝓱𝓲𝓹 𝓪𝓷𝓭 𝓻𝓮𝓼𝓮𝓪𝓻𝓬𝓱. 𝓕𝓪𝓲𝓻 𝓾𝓼𝓮 𝓲𝓼 𝓪 𝓾𝓼𝓮 𝓹𝓮𝓻𝓶𝓲𝓽𝓽𝓮𝓭 𝓫𝔂 𝓬𝓸𝓹𝔂𝓻𝓲𝓰𝓱𝓽 𝓼𝓽𝓪𝓽𝓾𝓽𝓮 𝓽𝓱𝓪𝓽 𝓶𝓲𝓰𝓱𝓽 𝓸𝓽𝓱𝓮𝓻𝔀𝓲𝓼𝓮 𝓫𝓮 𝓲𝓷𝓯𝓻𝓲𝓷𝓰𝓲𝓷𝓰. 𝓝𝓸𝓷-𝓹𝓻𝓸𝓯𝓲𝓽, 𝓮𝓭𝓾𝓬𝓪𝓽𝓲𝓸𝓷𝓪𝓵 𝓸𝓻 𝓹𝓮𝓻𝓼𝓸𝓷𝓪𝓵 𝓾𝓼𝓮 𝓽𝓲𝓹𝓼 𝓽𝓱𝓮 𝓫𝓪𝓵𝓪𝓷𝓬𝓮 𝓲𝓷 𝓯𝓪𝓿𝓸𝓻 𝓸𝓯 𝓯𝓪𝓲𝓻 𝓾𝓼𝓮


𝐓𝐡𝐚𝐧𝐤 𝐘𝐨𝐮 𝐟𝐨𝐫 𝐯𝐢𝐬𝐢𝐭𝐢𝐧𝐠 𝐨𝐮𝐫 𝐜𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 !!
Комментарии
@ShamBhosle-fq6oh
@ShamBhosle-fq6oh 2 часа назад
मराठ्यांचा वाघ मनोज जरांगे पाटील
@bhaskarpatil5995
@bhaskarpatil5995 8 часов назад
जरा के साहेबांनी आत्ता बोलणं बंद करून बंद करून उमेदवार उभे करून राजकारण्यांची राज जागा दाखवायलाच पाहिजे तू राजकारणी कोणताही असो काँग्रेस सासूबाई राष्ट्रपती असो भाजपापासून सगळ्यांच्या विरोधात उमेदवार उभे करून त्यांची जागा त्यांना दाखवायलाच पाहिजे तरच जरांगे पाटील खरा मर्द मराठा जराके साहेबांनी फक्त हेच करून दाखवा आपले मराठ्यांचे उमेदवार उभे करावे
@VishnuKhedkar-wf6wb
@VishnuKhedkar-wf6wb 14 часов назад
जाती वाद निर्माण करणारी व्यक्ती आहे तुतारी वाला जरागे
@user-br06
@user-br06 День назад
Akhil bhartiya maratha kranti seneche 288 ubhe kara
@mahadevmahadik8586
@mahadevmahadik8586 День назад
द ग्रेट संजय शिरसाटजी
@rameshdeshmukh6442
@rameshdeshmukh6442 День назад
खर्या अर्थानं महाराष्ट्र राज्याचा दादा...
@VishnuKhedkar-wf6wb
@VishnuKhedkar-wf6wb День назад
जय भगवान जय गोपीनाथ
@YashwantPatil-cr2pi
@YashwantPatil-cr2pi День назад
बंडल बाज,बातमी,
@user-jy6vu6fc1p
@user-jy6vu6fc1p День назад
जरांगे साहेब त्यांना पाडून जर आरक्षण मिळणार असेल तर जरूर पाडूया. नक्की किती % आरक्षण पाहिजे ते स्पष्ट करा साहेब. काँग्रेस ने पण 70 वर्षात आरक्षण नाही दिलं. 50 % पेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही संविधान नुसार. तरीही आपली मागणी रास्त आहे तर मग 50% ची मर्यादा क्रॉस करून आरक्षण मागा. OBC मधूनच का? यामुळे हिंदू जाती जातीत तेढ वाढत जाऊन त्याचा फायदा कोणाला होईल ते आपल्याला ठाऊक असेलच. आतापर्यंत किती मराठा मुख्यमंत्री झाले? त्यांनी का दिलं नाही याचाही जाब त्यांना मीडिया वर विचारा 🙏🙏🙏🙏🙏
@indubaibastapure4725
@indubaibastapure4725 День назад
अर जरांग्या दुसरा पण उपमुख्यमंत्री आहे ना त्यांनाही विचारही आर क्षणात बद्दल अजित पवाराना
@RohanRs-rf8ls
@RohanRs-rf8ls День назад
Are tu gaddar aahe... Tu maratha nahi re Tu katvach asnar Tuja bap Sharad pavar.aahe
@user-br06
@user-br06 2 дня назад
M. V. A. Che. Maratyano sagle pada karan tyani aaplyala aajpryant aarkshan dile nahi
@haridasbankar2490
@haridasbankar2490 2 дня назад
Time pass honarch New news nahi
@ashapatil3221
@ashapatil3221 2 дня назад
💐🙏🙏🙏👌
@user-qi4kb7di4o
@user-qi4kb7di4o 2 дня назад
Jarange la पाणी पिताना पण भुजबळ दिसतात भुजबळ यांच्या धास्तीने जरंगेला जेवण पण जात नाही
@gajananichake9479
@gajananichake9479 2 дня назад
का रे फुटक्या तुला निसर्गाने सजा दिली आहे फुटक्या
@dattatraychavan2003
@dattatraychavan2003 2 дня назад
दुसर्‍याच्या पैशावर बोलणारे पोपट मराठ्यांचे कर्दनकाळ मराठ्यांना जागे होण्याची गरज आहे पैशावर विकणारी ही मानस मिळालेली आरक्षण टिकून देणार नाहीत....
@KailasTanpure-vu5ki
@KailasTanpure-vu5ki 3 дня назад
आशा नालायक माणसा संग निवडणूक लढवणार नाही मराठ्यांची वाटोळी करणारा
@anandjoglekar1970
@anandjoglekar1970 3 дня назад
मराठा समाजच उमेदवार पाडतील
@jameershaikh1910
@jameershaikh1910 3 дня назад
ज॓रागे साहेब एकदम झकास ,,
@marutidevale791
@marutidevale791 3 дня назад
दादा सिंचनाचे पैसे काढलेत का? १५00/- रुपयात काय येते, तुमची चप्पल घालता ती कीतीची आहे, का १५०० रुपायात मतं विकत घेता, भगिनींना काय काय स्वप्न दाखवता. 2 महीणे बाकी आहेत, तिजोरीत काही शिल्लक ठेऊ नका!
@BapuChine-nl2hh
@BapuChine-nl2hh 3 дня назад
एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ओम नागेश्वराय नमः एक शिव भक्त
@sudamraulkar5016
@sudamraulkar5016 3 дня назад
जरांगे पाटील आगे बढो सर्व गरीब जनता तुमच्यासोबत आहे
@sudamraulkar5016
@sudamraulkar5016 3 дня назад
फडणवीस पासुन सावध रहा
@sudamraulkar5016
@sudamraulkar5016 3 дня назад
मावळे विरुध्द पेशवे लढाई आहे ़कपटी राजकारणापासून सावध रहावे ़जरांगे पाटलांनी बरोबर ओळखले आहे ़जरागे पाटलांना साथ आहे
@shyamraobangar6406
@shyamraobangar6406 3 дня назад
Aramksra pawar saheb tumhi khup kahi kand kelet ,tumche lakho kamavlet ata natk karu naka.sule sathi prayatn chalu ahet teji karu naka ,aramkara.
@user-wx1vi7ss5t
@user-wx1vi7ss5t 3 дня назад
अरेफडविस ज रांगे ला केसाला बी धक्का तू तुझे सगेसोयरे आणि पक्ष सगळे जरी आलेतरी थोडासुद्धा वाकडा करू शकत नाही
@sureshmote5050
@sureshmote5050 3 дня назад
Tula Kon Khatoy Pahila Tu Nivadun Ye
@sureshmote5050
@sureshmote5050 3 дня назад
Veda Manus Ahe Jatyvadi
@shalikbankar4115
@shalikbankar4115 3 дня назад
ही चाल आहे यांची सर्व जिंदगी गेली यामध्ये
@raosahebkhatode9584
@raosahebkhatode9584 3 дня назад
कर्ज माफीचा हेड लाईन्स टाकून फसवणूक करणे म्हणजे तुम्ही निवडणूक हरणे असा अर्थ आहे
@bhagwanmohite6681
@bhagwanmohite6681 4 дня назад
जरांगे सोबत युती केल्यास शरद पवाराचे सगळे सीट पाडून टाका, शरद पवार कळीचा नारद, त्यानेच मराठ्यांचे नुकसान केले
@MaharudraNagargoje-q9h
@MaharudraNagargoje-q9h 4 дня назад
तुला मुख्यमंत्रीपदाचे वेध लागलेत मराठा बांधवांची दिशाभूल झाली
@tarachandnagpure1496
@tarachandnagpure1496 4 дня назад
साहेबब तुम्ही आताा राजकारणातूनन निवृती घ्या. तुम्हाला धड नीट चालता येत नाही. बॉडीगार्ड चा हात धरून चालावे लागते. साहेब काय बोलतात ते नीट जनतेला समजत नाही. ते फक्त तरुण असल्याचे ढोंगीपणाचे आव आणतात
@kiranshinde9609
@kiranshinde9609 4 дня назад
Only swabhiman neta
@mukundpatiraut6377
@mukundpatiraut6377 4 дня назад
आज महाराष्ट्रात अशी परिस्थिती झाली आहे की पवार आणि जरांगे यांची संडास खाल्ल्या शिवाय प्रसिद्धी मिळत नाही हे माझे वैयक्तिक मत आहे एक मराठा म्हणून
@madhavdeshmukh1119
@madhavdeshmukh1119 4 дня назад
ढोंगि माणुस
@udaydeshpande543
@udaydeshpande543 4 дня назад
1:18 ews तुझ्यामुळे रद्द झाले.
@sd7897
@sd7897 4 дня назад
BAKI SARE CURREPT PAKHADI EKCH JABARDAST VBA🎉🎉🎉🎉
@sangeetakharat7238
@sangeetakharat7238 4 дня назад
Micha jababdar ahe sanvidhana sathi chuke zali hoti hithuan pudhe mare paryant ashi chuk honar nahi mazya phudhachya pidhi kadun hi honar yachi dakshata nakicha ghein
@user-by5ju2gi4k
@user-by5ju2gi4k 4 дня назад
आता घरीच झोपा जरांगे पाटील यांचे नांदी लागू नका
@sanjivkumarmanohar4854
@sanjivkumarmanohar4854 4 дня назад
Only VBA ad Balasaheb Ambedkar
@dhondiramkumbhar9760
@dhondiramkumbhar9760 4 дня назад
Loksankhyaa vadhali tarbekari pan vadhatech.
@babulalghanghav8963
@babulalghanghav8963 4 дня назад
Balasaheb Ambedkar shiway paryay nahi only Balasaheb Ambedkar only
@LaxmanPawar-p4i
@LaxmanPawar-p4i 4 дня назад
Bhatkti attma haramkhor enemy of Maratha reservations asach sadshil kide alaya padtil naskya tujya thondat gambit.
@manohargarmale4054
@manohargarmale4054 4 дня назад
अजितदादा, तुम्ही या वेळी कितीही तळमळीने लोकांना माहिती देऊन जागे करुन आपल्या पाठीशी उभे रहा म्हणता पण ते लोकांना समजणार नाही, ते उपकारात दाबुन आहेत, तुमची उनिव व मदत भासेल तेव्हाच
@vivekm7971
@vivekm7971 4 дня назад
Prakasg Ambedkar haa jatiwadi manus ahe
@sunhareaqwal7655
@sunhareaqwal7655 4 дня назад
तू कसा मानुष आहेस?
@ankushkale3551
@ankushkale3551 4 дня назад
जरांगे सारखा नालायक माणूस कोणता नाही हो
@TanajiMane-lk7ul
@TanajiMane-lk7ul 4 дня назад
चार वेळेस मुख्यमंत्रीपद मिळाल्यामुळे मराठा समाजाची वाट लावली.
@SantoshJadhav-nq8db
@SantoshJadhav-nq8db 4 дня назад
साहेब जातीय समीकरण जुळवत नाही बाकीचे सर्व पक्ष जाती चे राजकारण करतात