दादांची अर्थपूर्ण मराठी गिते आहेत. दादांच्या चित्रपटातील अभिनेत्री बघा अंगभर नऊवारी साडी घातलेली असते. दादा सुद्धा साधा सरळ अभिनेता आहे. खरी भारतीय सांस्कृती दादांनी जपलेली आहे. बाकीच्या चित्रपतील अभिनेत्री व त्यांची कपडे बघा म्हणजे कळेल. दादा एके दादा 👌👍