Тёмный
यशोदीप सर्वांसाठी
यशोदीप सर्वांसाठी
यशोदीप सर्वांसाठी
Подписаться
लहान मुलांसाठी कृतीयुक्त खेळ, ज्ञान, आकलन, संवाद कौशल्य वाढवणाऱ्या कृती, मनोरंजन, वेगवेगळे उपक्रम, वेगवेगळे खेळ, वेगवेगळ्या कलागुणांचा विकास, गोष्टी, गायन
चांगल्या कार्यक्रमाचे व्हिडिओ, पौष्टिक पदार्थ रेसिपी आणि बरच काही.
सर्वांसाठी उपयुक्त

Комментарии
@Ashish-fr4vl
@Ashish-fr4vl 26 дней назад
छान
@user-ef2tf9df3g
@user-ef2tf9df3g Месяц назад
खूप खूपच छान काकूचा आवाज छान रेकाॅरडीग पण छान वा
@user-ef2tf9df3g
@user-ef2tf9df3g Месяц назад
सगळा गोंधळच ऐकू येतो आहे
@shantaramvidhate3350
@shantaramvidhate3350 Месяц назад
@vaishalisawant295
@vaishalisawant295 3 месяца назад
आवाज पण छान आईचां
@vaishalisawant295
@vaishalisawant295 3 месяца назад
खूप खूप छान ❤
@yogitanilakhe3963
@yogitanilakhe3963 4 месяца назад
खूप छान , मस्त
@rekhaskitchen2177
@rekhaskitchen2177 4 месяца назад
Amhi khup khelaycho lahanpni
@pallavijaybhaye5359
@pallavijaybhaye5359 4 месяца назад
खूप खूप छान आदी बाळा😊
@babasahebpandit2346
@babasahebpandit2346 4 месяца назад
😊
@babasahebpandit2346
@babasahebpandit2346 4 месяца назад
खूप खूप छान 👌👌🌹
@babasahebpandit2346
@babasahebpandit2346 4 месяца назад
👌👌💐
@India2013...
@India2013... 4 месяца назад
त्यांच्या कार्याला आजच्या स्थितीची जोड दिली तर अजून वक्तृत्वाची उंची वाढू शकते...
@amitaerande
@amitaerande 4 месяца назад
ओघवती वक्तृत्व शैली 👌👌अप्रतिम 🌹🌹
@shrutisawant6205
@shrutisawant6205 4 месяца назад
खूप छान 👍🏻
@balajithete9786
@balajithete9786 4 месяца назад
Very nice ❤
@gorakwable5501
@gorakwable5501 4 месяца назад
खूपच छान
@suvarnasalunkhe5295
@suvarnasalunkhe5295 4 месяца назад
अप्रतिम 👌
@SakharamtoBajgude-ku7pr
@SakharamtoBajgude-ku7pr 4 месяца назад
खूप छान 👌👌👌
@panduranggadilkar3913
@panduranggadilkar3913 4 месяца назад
वार्षिक मेळावा आयोजन,सूत्रसंचालन व प्रत्येक सादरीकरण उत्कृष्ट झाले आहे,विषेकरून कंटाळवाणा अभ्यास मनोरंजक गीतातून विद्यार्थ्यांचे अध्ययन परिणामपणे होण्याचा प्रकल्प कौतुकास्पद आहे,सर्व अध्यापक भगिनी व सहभागी विद्यार्थी यांचे कौतुक वाटत आहे.असेच जीव ओतून मनापासून केलेले काम पवित्र आनंद देत असतो.अभिनंदन!
@RekhaSuryawanshi-vs8pc
@RekhaSuryawanshi-vs8pc 4 месяца назад
खूप सुंदर आणि छान तयारी केली मुलांनी. मुलांचे आणि आहेर मॅडम तुमचे खूप खूप अभिनंदन 😊
@ganeshdoiphode4784
@ganeshdoiphode4784 4 месяца назад
खूप खूप छान ❤👌👌👌
@shamalage5073
@shamalage5073 4 месяца назад
खूपच सुंदर उपक्रम सादरीकरण केलेले आहे
@shaileshghare8737
@shaileshghare8737 4 месяца назад
खूप छान कार्यक्रम झाला सर्व मुलांनी खूप छान नृत्य केले👌👌 व मॅडम खूप छान मार्गदर्शन केले म्हणून तुमचे मनापासून कौतुक❤❤️
@geetanjalipatil9996
@geetanjalipatil9996 4 месяца назад
Khup chhan🎉
@vinayakjadhav7056
@vinayakjadhav7056 4 месяца назад
खूप खूप छान ....सर्व विद्यार्थी आणि मॅडम यांचे अभिनंदन 🎉🎉
@sandhyaranigade6550
@sandhyaranigade6550 4 месяца назад
सुरेख ,खूप आवडले.
@crazy189gameer
@crazy189gameer 4 месяца назад
खूप सुंदर, सर्व विद्यार्थी आणि मॅडमचे मनापासून कौतुक 💐💐
@nishachoudhari3685
@nishachoudhari3685 4 месяца назад
डान्स छान केला
@sagardabhade6669
@sagardabhade6669 4 месяца назад
All students and mam congratulations
@manjashri.s.nanekar6469
@manjashri.s.nanekar6469 4 месяца назад
👏🎉😊
@sumitchaskar1408
@sumitchaskar1408 4 месяца назад
🎉मस्त आहे छान पद्धतीने सांगितले आहे शिकवून कसे काय करावे याविषयी अधिक माहिती अपडेट मुलांना दिली.....त्या सर्व शिक्षक वृंद यांचे मनःपूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद अतिशय सुंदर ❤❤
@poojabarure5526
@poojabarure5526 4 месяца назад
Very nice👏
@ashwinishinde4189
@ashwinishinde4189 4 месяца назад
👌👌👌👌👌👌
@devyanivgawali5234
@devyanivgawali5234 4 месяца назад
खूप सुंदर अगदी कौतुक करण्यासारखे सर्व मुलांचे आणि मॅडमचे 🎉❤👌👍💐💐👏👏🚩👑👑
@user-hk1fd9ky8i
@user-hk1fd9ky8i 4 месяца назад
खूप छान कार्यक्रम आयोजित केला मॅडम मुलांकडून खूप छान सर्वे उपक्रम करून घेतले तुम्ही.
@venkateshjaybhaye9888
@venkateshjaybhaye9888 4 месяца назад
खूप छान मॅडम
@user-te4wf1oy3h
@user-te4wf1oy3h 4 месяца назад
खूपच छान👌👏💐👍
@santoshbabar3652
@santoshbabar3652 4 месяца назад
कार्यक्रम खूप छान झाला मॅडम🎉🎉 खूप छान उपक्रम होता..🙂👌🏻👌🏻
@gajananpatil.actortvfilm8531
@gajananpatil.actortvfilm8531 4 месяца назад
Nice
@Lokesh31317
@Lokesh31317 4 месяца назад
❤khup chan❤
@shantasakore8768
@shantasakore8768 4 месяца назад
सगळ्यांचे अभिनंदन खूप छान उपक्रम
@shinde2720
@shinde2720 4 месяца назад
👌👌👍
@chandrakantborhade8487
@chandrakantborhade8487 4 месяца назад
खूप छान
@shitalkharde3360
@shitalkharde3360 4 месяца назад
Khup chan
@santoshsalunke9445
@santoshsalunke9445 4 месяца назад
आज हा व्हिडिओ पाहत असताना बऱ्याच काही शालेय जीवनातील अभ्यास व्यतिरिक्त आपली संस्कृती जी लोप पावत चाललेली आहे.ती संस्कृती जपून ठेवण्याचं आणि आजच्या पिढीला देखील ते माहित व्हावं आणि आपली संस्कृती आपण कशी जतन करून ठेवू अभ्यास क्रमासोबत बऱ्याच काही गोष्टी शालेय जीवनात विद्यार्थ्याना माहिती असाव्यात याचा देखील अभ्यास विद्यार्थ्याना शिकण्यास मिळाले.आणि तेही प्रॅक्टिकल .खरचं सौ.मंगल आहेर/गावडे मॅडम यांच्या संकल्पनेतून साजर झालेला आजचा हा कार्यक्रम छोटा जरी असेल परंतु हा कार्यक्रम विद्यार्थांसाठी खूप मोठा आणि त्यांच्या भावी आयुष्यात खूप महत्वाचा संपंन झालेला आहे. शाळेतील या कार्यक्रम मध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थी,पालक,शाळेचे अध्यक्ष मुख्याध्यापक,आणि शिक्षक सर्वांना मनापासून धन्यवाद 🙏 का तर मी देखील एक पालक आहे.मला उपस्थित राहता आले नाही कार्यक्रमास परंतु मी पूर्ण व्हिडिओ पहिला आहे.प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एवढं क्षत घेणाऱ्या वर्ग शिक्षिका आम्ही सर्व पालकांनी पहिल्यांदा पहिल्या आहेत.वेळ प्रसंगी विदर्थ्याच्या हितासाठी अभ्यासाच्या प्रगती साठी पालकांना देखील सूनावणाऱ्या मॅडम म्हंजे गावडे/आहेर मॅडम खरचं आम्हा सर्व पालकांच्या वतीने मॅडम तुम्हाला मनापासून खूपखूप 🙏धन्यवाद 🙏
@dattatrayshinde4879
@dattatrayshinde4879 4 месяца назад
मॅडम कार्यक्रम खूप छान झाला...👍🏻👍🏻 कार्यक्रमाचे खूप छान नियोजन होते💐💐💐
@user-vn2pq1rx9l
@user-vn2pq1rx9l 4 месяца назад
खुपच छान.. मार्गदर्शिका शिक्षिकेचे मनापासून कौतुक❤❤
@rohitraut5583
@rohitraut5583 4 месяца назад
खूप छान मॅडम
@ravindrabhadale4475
@ravindrabhadale4475 4 месяца назад
खूप खूप छान सर्व विद्यार्थी व शिक्षक यांचे अभिनंदन