Тёмный
आधुनिक शेतीचा गोडवा
आधुनिक शेतीचा गोडवा
आधुनिक शेतीचा गोडवा
Подписаться
नमस्कार
शेतकरी मित्रांनो *आधुनिक शेतीचा गोडवा* या चैनल वर आपण शेती विषय अनेक प्रकारचे मार्गदर्शनपर व्हिडिओ अपलोड करत आहे जे की आपण अनुभवातून बनवलेले आहेत. हा चैनल बनवण्याचा मुख्य उद्देश आहे की आपला अनुभव प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोचवणे व इतर शेतकऱ्यांचा अनुभव आपल्याला उपयोगात येईल अशा गोष्टी आत्मसात करणे तर मित्रांनो या चैनल वरती आपण आपले अनुभव शेअर करू शकता त्यासाठी माझा मोबाईल नंबर आहे 820 844 18 19 या नंबर वरती आपले अनेक व्हिडिओ असतील अनुभवाचे ते मला पाठवायचे आहेत जेणेकरून ते शेतकऱ्यांपर्यंत मी पोचविणे आणि माझी व्हिडीओ मी अनुभवातून बनवत आहे त्याचा इतर शेतकऱ्यांनाही उपयोग होईल.
जय जवान जय किसान
धन्यवाद...... , आपला शेतकरी मित्र पांडुरंग बाबर
Комментарии
@royalananddada682
@royalananddada682 9 часов назад
आमच्याकडे एका एकरसाठी लागवडीसाठी10 ते 12 महीला पुरेशा होतात
@dipakdeshmukh8271
@dipakdeshmukh8271 10 часов назад
Tractor la jodu shakato kay tasech kimmat kiti aahe sangitale nahi
@balasahebgade413
@balasahebgade413 15 часов назад
नऊ इंची खुरपणी ची किंमत किती आहे व
@balasahebgade413
@balasahebgade413 15 часов назад
आम्हाला ऑनलाईन पाठवू शकता का
@sourabhadpawar5029
@sourabhadpawar5029 2 дня назад
Olya jaminit chalel kay?
@samadhankatkar8228
@samadhankatkar8228 2 дня назад
मशीन कुटे भेटल किंमत काय आहे सर
@marathireels1876
@marathireels1876 3 дня назад
Cash on dilivery milel ka
@balasaheblonde3462
@balasaheblonde3462 3 дня назад
नाग आळी साठी खास 1नंबर उपाय सांगा भाऊ 🙏🏻🙏🏻
@udayshinde2294
@udayshinde2294 3 дня назад
Phon no ,dya
@kailashmavkar1388
@kailashmavkar1388 4 дня назад
सर मला पण हे मशीन घेण्यासाठी इच्छूक आहे मला संपर्क साधा
@prajwalamzare8103
@prajwalamzare8103 4 дня назад
What aap no.dya
@pramodkurund6165
@pramodkurund6165 5 дней назад
गाळ टाकलेली चोपन् type जमीन आहे,, कोणते बियाने पेरावे
@diptinemade5352
@diptinemade5352 5 дней назад
👌👌👌👌👍👍👍👍👍💖💖💖💖💖
@chandraprabhaparmale8003
@chandraprabhaparmale8003 5 дней назад
Price kay aahe yantrachi
@rajendrabhakare2653
@rajendrabhakare2653 6 дней назад
4 दिवसा नंतर रोटर मारले तर चालते का
@rajendrabhakare2653
@rajendrabhakare2653 6 дней назад
45 दिवसानंतर rotar मारले तर चालेल काय
@kingmaker2548
@kingmaker2548 6 дней назад
मका पिकांवर चांगलेच चालत परंतु ऊस पिकांवर दुष्परिणाम होतात.
@sudhakarpawale1118
@sudhakarpawale1118 6 дней назад
या पेरणी यंत्राच्या किमती काय आहेत
@sudhakarpawale1118
@sudhakarpawale1118 6 дней назад
या पेरणी यंत्राच्या किमती काय आहेत
@dadasahebwakure5358
@dadasahebwakure5358 6 дней назад
SirAplapattaanimobilenumberpathava
@user-nd1ne5qn4p
@user-nd1ne5qn4p 6 дней назад
Kothe milel
@NamdevJadhav-g8b
@NamdevJadhav-g8b 7 дней назад
औशेध किटक णाशेक
@Sanvidhanpremi.2162
@Sanvidhanpremi.2162 7 дней назад
पेरणी यंत्र सायकल कोळप्या सारखे ढकलता येते का की ओढावेच लागते.
@RakeshGirase-ve1yj
@RakeshGirase-ve1yj 7 дней назад
याची किंमत किती आहे
@YAZHOrganics
@YAZHOrganics 7 дней назад
Company name
@gururajdesai9554
@gururajdesai9554 7 дней назад
Kuth bhetel sir have aahe mla
@akashrasal9861
@akashrasal9861 7 дней назад
तागाची वाढ जोमदार झाली नाही त्याला युरिया टाकला तर चालतो का
@RohiniWayal-kx8mp
@RohiniWayal-kx8mp 8 дней назад
Khupach upukta mashin Aahe dada patta sanga plese
@ganeshkoot7435
@ganeshkoot7435 8 дней назад
Rs kiti aahe sangaa
@rajendramodak645
@rajendramodak645 8 дней назад
या पेरणी यंत्राला बॅटरी किंवा इंजिन ची जोड द्या जेणेकरून एकच व्यक्ती व्यवस्थीत काम करु शकेल.
@nitinsalunkhe9800
@nitinsalunkhe9800 8 дней назад
भावां तू लांब माग आहे
@bkdilip8415
@bkdilip8415 9 дней назад
Kay aahe kimar
@samadhankatkar8228
@samadhankatkar8228 10 дней назад
सर मशीन ची किंमत काय आहे सर कुठे भेटल मशीन
@ankushgholap788
@ankushgholap788 10 дней назад
माझ्या टोकन. यंत्र राइट साईट चा पार्ट तुटून पडले आहे नविन मिळेल का
@amoldipke1060
@amoldipke1060 10 дней назад
Inverter chalel ka
@ganeshchopade7527
@ganeshchopade7527 11 дней назад
खुप छान माहिती
@user-tk8dc3oc4d
@user-tk8dc3oc4d 11 дней назад
કાં મલસે
@sandipsandage6788
@sandipsandage6788 11 дней назад
हा ऊस किती दीवसाचा आहे
@user-zz4ev3sl1e
@user-zz4ev3sl1e 11 дней назад
Grafting karnare kaka numbar send kra
@sudarshanbadar-uw9mj
@sudarshanbadar-uw9mj 11 дней назад
Kimmat kiti ahe
@sanjaykaka6938
@sanjaykaka6938 12 дней назад
तागाचे बि काढता येतात का आणि किती दिवस नंतर बि काढण्यात येते
@anant4637
@anant4637 12 дней назад
निघाली का एकरी १२०० कॅरेट?
@anant4637
@anant4637 12 дней назад
निघाली का एकरी १२०० कॅरेट?
@suraiyashaikh4256
@suraiyashaikh4256 12 дней назад
कुठ मिळतें आम्हाला हवे किंमत किती आहे
@vasantmali4846
@vasantmali4846 13 дней назад
Kuthe milel?
@arnavdada1707
@arnavdada1707 13 дней назад
हो शेजारच्या जंगली प्राण्यांमुळे असं कुंपण करावं लागत. कारण शेजारचे जंगली प्राणी सातत्याने बांद कोरतात
@sunilborkar4636
@sunilborkar4636 13 дней назад
Super
@supriyapatil4332
@supriyapatil4332 13 дней назад
कुठे मिळते दादा
@sopanyadav2801
@sopanyadav2801 13 дней назад
मका साठी आहेका
@vishnukhumkar3476
@vishnukhumkar3476 14 дней назад
मशीन ची किंमत किती आहे भाऊ