Тёмный
आम्ही मराठी 1
आम्ही मराठी 1
आम्ही मराठी 1
Подписаться
Friends, welcome to this channel. On this Marathmola channel of yours, you can see daily review of the series on Star Pravah and also the next review of the series, so make sure to subscribe 🔔 to your channel now.



!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
-------------------
Subscribe || like || share||---------------------
धन्यवाद 🙏






Комментарии
@PratibhaPawar-r1v
@PratibhaPawar-r1v 9 часов назад
Sayli arjunchi mast ahe
@sakshibagwe7691
@sakshibagwe7691 9 часов назад
खुपच छान व सोपी पद्धत दाखवली ताई मी नक्कीच बनवणार. 🙏धन्यवाद ताई. ❤❤😊😊
@rajmalapatil5608
@rajmalapatil5608 10 часов назад
सुमित्रा सारखी कच्च्या कानाची बाई नको, अशा बायका खड्ड्यात जाऊन पडतात, आणि यांच्यासाठी खड्डाच योग्य आहे.
@rajmalapatil5608
@rajmalapatil5608 10 часов назад
घर फोडणारी घाणेरडी आजी नको
@meeramahajani7871
@meeramahajani7871 10 часов назад
प्रत्येक प्रसंगानंतर वेगळेच व आशादायक वळण मिळते. पैठणी
@shraddhawadekar5440
@shraddhawadekar5440 17 часов назад
मालिका खूप सुंदर आहे खूप छान सायली अर्जुन चे प्रेम दाखवा लवकरात लवकर कलर काळा
@rajshreekanaskar7838
@rajshreekanaskar7838 18 часов назад
😂😮🎉😂😅😂 0:21 🎉m, bllbblbmbmmkbb b 😮
@hemanaik8105
@hemanaik8105 19 часов назад
खुपच छान
@NirmalaSonar-of1oj
@NirmalaSonar-of1oj День назад
अत्ता फक्तं सायली भाजी आणायला गेली आहे अजुन
@santoshghanekar970
@santoshghanekar970 День назад
Kiti faltu shiryl aahe
@NirmalaSonar-of1oj
@NirmalaSonar-of1oj День назад
अर्जुन जागा होतू आत्ता बोलला नाहीस तर खरंच सायली सोडून जाईलतू बोल अर्जुन म्हणजे आम्हाला साडी मिळेलरंग जांभळा
@Shailajanvalkar-d3u
@Shailajanvalkar-d3u День назад
प्रत्येक मालिका सुरूवातीला छान दाखवली जाते.मग सूडबुद्धी, कारस्थाने दाखवली जातात. विशेषत कारस्थानात लहान मुलांचा वापर केला जातो.ते बंद झाले पाहिजे
@LionKingkitchen
@LionKingkitchen День назад
आता या मालिकेत अस्मिता ची पण स्टोरी दाखवणार आहेत,, अजुन मग लाबंत जाणार मालिका,
@nikhilkadam4129
@nikhilkadam4129 День назад
ठरल तर मग ही सिॅर्रल मलाखुपखुपआवडते
@gauriwalhekar324
@gauriwalhekar324 День назад
Sayli hi ch khari तन्वी aahe he लवकर dakhava
@ajaykulkarni5977
@ajaykulkarni5977 День назад
तुमच्या निवेडकला मराठी नीट वाचता येत नाही. निवेदक बदला.❤❤❤
@Itachiuchiha_kun
@Itachiuchiha_kun День назад
ठरल तर मग ही सिरयल रोज पहाले सायली अजूनचे काम फारच छान झाले
@vlshakhakulkarni8953
@vlshakhakulkarni8953 День назад
आत्तापर्यंतच्या सर्व मालीकांमधे ठरलं तर मग सर्वात जास्त सुंदर मालिका आहे.सर्व कलाकारही उत्तम आहेत.
@chhayamore5633
@chhayamore5633 День назад
पहिले आजीला काढा घरा बाहेर पहिल्यांदा
@archanahajge7553
@archanahajge7553 День назад
Tharal tar mag namber one' aahe
@meenachougule9635
@meenachougule9635 День назад
तेच तेच बघून कंटाळा आला ‌आहे लवकर लवकर संपवा
@shobhakadam5703
@shobhakadam5703 День назад
सारली खरी तन्वी आहे लवकरात लवकर दाखवा त्यांची प्रेम पहायचे आहे आम्हांला ती दोघ एकमेकावर प्रेम करतात पण एकमेकाना सांगत नाही कारण घाबरून तरी लवकरच दाखवा बाकी ही मालिका खूप छान आहे मी शोभा बाळकृष्ण कदम करंजाडे सेक्टर एक फाॅट क्रमांक एकोणिस रूषभ काॅप्रेशन चौथा मजला रूम नंबर च्यारशे तीन पणवेला माझा आवडता रंग डाक्र आभोली❤❤❤😊😅
@shobhakadam5703
@shobhakadam5703 День назад
सायली ही तन्वी आहे कधी पाहायला मिळणार आहे कारण ती दोघ एकमेकावर प्रेम करत आहेत पण बोलायला घबरत आहेत तरी लवकरच दाखवा त्यांची प्रेम कहाणी❤❤❤्😊😅रंग डाक्र आभोली
@hemantacharekar2290
@hemantacharekar2290 День назад
काय फालतूपणा चालला आहे? प्रियाचा निकाल लागला असताना परत काय सायली विचारते कि अर्जुनचे पुन्हा प्रिया बरोबर लग्नाचे काय विचारत आहे? निष्करण तेच तेच उगळत दोरीयल लांबवत.
@prathamparikh9298
@prathamparikh9298 День назад
सायकलींचे काम मस्तच आहे.आता ती तन्वी आहे लवकरच सांगायला हवे.एकमेकांना मनांत भीती असते.जर मी प्रेम करते असं कसं सांगू?कारण १वर्षांचे कोन्टेक आहे.म्हणून प्रेमाची कबूली देतो नाही.अबोली रंगाची पैठणी.
@poonamkhot7244
@poonamkhot7244 День назад
Khup Sundar
@Itachiuchiha_kun
@Itachiuchiha_kun День назад
ठरल तर मग मी ही मालीका रोज न चुकता बघते मला सायली आणि अर्जून चे काम फारच आवडले पैठणी
@poonamkhot7244
@poonamkhot7244 День назад
Tharal tar Malika khup cchan saylichchi bhumika khup aavadate paithani Sadi rang lal
@jayashrikadam4639
@jayashrikadam4639 День назад
बिचारा आजुन
@JyotiVagal
@JyotiVagal День назад
i
@smitamadhekar8821
@smitamadhekar8821 День назад
हे बघायला आवडेल नाही तर ती प्रिया बघवत नाही
@archanadumbare3503
@archanadumbare3503 День назад
हो लवकर दाखवासायली तन्वी आहे बाॉटल ग्रीन पैठणी
@kailasmuthe400
@kailasmuthe400 День назад
ठरलं तर मग मालिका खुप छान मालिका सायली खुपचं जास्त आवडते पैठणी साडी रंग लाल
@atharvshinde5945
@atharvshinde5945 День назад
अरे बस करा तुम्ही आता हे सगळं आता आधी सायली हिच खरी तन्वी आहे हे दाखवा.आणि त्या बिचाऱ्या मधू भाऊंना बाहेर काढा रे तुरुंगातून किती दिवस ते बिचारे असे तुरुंगात राहणार.असो पैठणी रंग आहे अबोली माझं नाव् अथर्व शिंदे नसून प्रतिभा मारुती शिंदे अस आहे.माझा पत्ता आहे नडगिवे खारे पाटण तालुका कणकवली जिल्ला सिंधुदुर्ग.
@HarshadaUmasare
@HarshadaUmasare День назад
बस झालं आता सायली तन्वी आहे हे दाखवा आता
@SnehalKumbhavdekar
@SnehalKumbhavdekar День назад
या बाई जरा बरं सांगतात.पण दुसऱ्या बाई धड गाणं म्हणत नाही.धड कथा सांगते . ऐकायला बरोबर वाटत नाही.
@Home-ef7ph
@Home-ef7ph День назад
स्वप्न दाखवन बंद करा कंटाळा आलाय आता अर्जुनला कुणीतरी सांगा सायलीच प्रेम आहे यांच्यावर 😱😱
@vidyakelkar1354
@vidyakelkar1354 День назад
किती किती ओढता आहात elastic सुध्धा खूप ओढलं तुटतं.
@bhaskarpatil6526
@bhaskarpatil6526 2 дня назад
🎉🎉🎉
@chitraphadnis4750
@chitraphadnis4750 2 дня назад
Kharach dakhva
@jayashreepatankar9701
@jayashreepatankar9701 2 дня назад
नेहमी प्रमाणे मस्त भारी😊
@yamuna435
@yamuna435 2 дня назад
चचचचच😢चचचचचचचचचचचचचचचोचचचचोओओओ😢चचचचचचचचचचचो😢ओ😢😢कचचचच😢चचचचचचचचचचचच
@umasapre1111
@umasapre1111 2 дня назад
पूर्वी 13 एपिसोड च असायचे. आत्ता सगळा च फालतूपणा चालू आहे.
@MohiniTambe-ch9nm
@MohiniTambe-ch9nm 2 дня назад
Khote bolu naka aani khote bolat asal tar chanl sodun dya get lost
@ravindradalvi3614
@ravindradalvi3614 2 дня назад
मालिका उगाचच वाढवत आहात
@surekhakhandkar7555
@surekhakhandkar7555 2 дня назад
नीच ऐश्वर्या.
@surekhakhandkar7555
@surekhakhandkar7555 2 дня назад
ऐश्वर्या आणि तिचे बाबा आणि आजी फक्त भांडण लावायला आली आहे फोडून काढा तिघांना.
@BhartiSatpute-yt9mt
@BhartiSatpute-yt9mt 2 дня назад
जानकिचे काम फारच छान. झाले आहे
@rohinisawant2436
@rohinisawant2436 2 дня назад
Nana v sumitraevdha ghabrun chalat ka .
@rohinisawant2436
@rohinisawant2436 2 дня назад
Janki khupach Khali padlyasarkhi ka vagtes shi
@NilimaBhadke
@NilimaBhadke 2 дня назад
Anakhe coffee pahijka
@shobhashinde219
@shobhashinde219 2 дня назад
Rushikesh h praparticha khara malak asun sudha tyalach ghara baher kadhle