नमस्कार मित्रहो! आपले या चॅनेल वर सहर्ष स्वागत आहे.
हे चॅनेल सुरू करण्याचा माझा उद्देश ग्रामीण भागातील नागरिकांना सरकारी योजनांचे फॉर्म आणि ते कसे भरावे,शेतकरी योजनांची माहिती, त्याच प्रमाणे सर्व शासकीय कार्यालयात उपयोगी पडणारे विषयांची परिपूर्ण माहिती देणे हा आहे. १)शासकीय कार्यालयात लागणारे फॉर्म कसे भरावे. २)ग्रामीण भागातील लोकांना लागणारे सर्व फॉर्म. ३)शेतकरी योजनांची माहिती. ४) महत्वाचे शासन निर्णय. ५)सरकारी योजना परिपूर्ण माहिती. अजून जर आपण या RU-vid चॅनेल LUCKY SWAREET ला SUBSCRIBE केले नसेल तर plz Subscribe करा. धन्यवाद!
सर आमची जमिनवर आज्जी माझी आई तसेच माझ्या मावशींचे नावे आहे परंतु ती जमिन माझी आज्जी म्हणजेच आईची आई तिला ती जमिन मला बक्षिस देवायची आहे उतार्यावरील सर्वांची संम्मती लागेल का प्लिज कळवावे
सर माझे डोक्यास गाडीवरून पडलेले व डोक्यास मार लागला म्हणून मी दवाखान्यात ॲडमीट होते फॉर्म मेडिकल बीलाचा या वर्षापासून ऑनलाईन केलाय म्हणतात शिक्षकांना मेडिकल बीलाचा फॉर्म पूर्वीप्रमाणे ऑफलाईन भरता येणार नाही का?
लग्नाची पत्री का नसेल त्यांनी लव्ह मॅरेज केले असेल अशा वेळी कोणते डाकुमेन्टस् जोडावे लागेल?बर्याच लोकांची ही समस्या आहे.बौध्द धर्मीयांनी बौध्द धम्म पध्दतीने विवाह केल्यास त्याची नोंद कुठल्या कायद्यानुसार होऊ शकतो?