Anantha koti Dhanyavadha Sou. Lele madam la. I am from Tamil Nadu, Marathi mother tongue, lived in Pune for 6 years, now listening to your pravachan, trying to understand, Thank you a lot. Janma Uddhara Hotho maja attha pasoon.
ताई, नमस्कार शब्द नाही तरी धन्यवाद.. आपण धनश्री लेले नसून शब्दश्री लेले अहात. हे निरुपण मला खूप आवडले आणि खूपच उशीरा कानावर पडले याचे दुखः ही वाटले. तुमचे विद्यार्थी खूप भाग्यवान आहेत. ज्यांना तुमच्या सारख्या गुरू मीळाल्यात. तसे विद्याताई चे ही खूप आभार त्यांच्या मूळे आज तुम्ही आम्हाला ऐकण्या उपलब्ध झाल्यात. पून्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देतो. विद्याताई ना धन्यवाद देतो.
खूप खूप शुभेच्छा.सौ.धनश्री ताई लेले खूप खूप शुभेच्छा.अशीच सुंदर रचना तुमच्या हातून होवो हीच आमची पंढरपूर येथील श्री रुक्मिणी पांडुरंग चरणी प्रार्थना करीत आहोत.