नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं नाद आमचा साद महाराष्ट्राची या चॅनल वर स्वागत आहे. आम्ही या चॅनलवर बैलगाडा, कुस्त्या, कबड्डी, भाषणे, समाजातील वास्तव घटना निर्भिडपणे आपल्यासमोर घेऊन येत असतो; तसेच महाराष्ट्रातील संस्कृती, परंपरा या विषयावर व्हिडिओ करत असतो. आपण या चॅनलवर प्रेम दिले त्याबद्दल प्रेक्षक मायबापांच मनापासून आभार... व आपलं चॅनल अजून सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा व शेजारी दिलेल्या बेल आयकॉन वर क्लिक करा... धन्यवाद नाद आमचा साद महाराष्ट्राची Nad Aamacha sad maharastrachi ............................................................................................................