Full Chardham Yatra Video All information Link in Discretion... What is Need with Back Pack & Documents Videos Link in Discription... Most Watch That information Videos Also Thank you Jay Kedarnath
Actually After Lockdown & Money Changes Many Things Changes in Nepal.... About Indian Currency... Many Points Cliar in This Videos Nepal is Very Heritage & Beautiful
ताई रुद्राक्ष मध्ये तीन प्रकार असतात पहिला प्रकार इंद्राय दुसरा प्रकार भद्राक्ष आणि तिसरा प्रकार रुद्राक्ष रुद्राक्ष आणि भद्राक्ष हे झाडे कुठेही पाहायला मिळतात इंडोनेशिया नेपाळ भारताच्या अशा काही तुरळक राज्यांमध्ये मिळतात पण रुद्राक्ष हा फक्त हिमालयात येत असतो आणि शिवशंकराच्या कृपेने आणि माझे सद्गुरू परमपूज्य संत सद्गुरू अक्षय महाराज यांनी मला ओरिजनल रुद्राक्षाचे झाड दिले होते तुम्ही बोलला ते खर आहे रुद्राक्ष फक्त हिमालयात येतो पण रुद्राक्षाचे झाड लावण्याची एक पद्धत आहे ती पद्धत मला माझ्या सद्गुरूंनी सांगितली होती ज्यावेळी मी ते झाड लावले त्यावेळी ते झाड लावण्याचा एक विधी असतो तो विधी मला सांगितला होता म्हणून ते आज माझ्याकडे झाड खूप छान आहे 20 ते 25 फूट पर्यंत चे झाड आता उंच आहे जय शिवशंकर शंभो हर महादेव