Тёмный
SanjayDhokreVakighol
SanjayDhokreVakighol
SanjayDhokreVakighol
Подписаться
गोष्टी मनातल्या !!!
Комментарии
@vijaydhokare7836
@vijaydhokare7836 14 часов назад
खूप छान हिंदवी ❤
@dhanajidhokare5590
@dhanajidhokare5590 14 часов назад
Khup chan dance kela❤❤❤
@sureshdhokare9855
@sureshdhokare9855 15 часов назад
खुप छान हिंदवी 🎉🎉🎉
@sambhajisavaratkar6921
@sambhajisavaratkar6921 2 месяца назад
भाऊ कुठून आहेस रे
@sanjaydhokre
@sanjaydhokre 2 месяца назад
@@sambhajisavaratkar6921 वाकिघोल
@abhijeetekashinge9654
@abhijeetekashinge9654 2 месяца назад
Jabardast. Lawkarach yeu gavakade
@Sahyadri_ek_pravas
@Sahyadri_ek_pravas 2 месяца назад
👌👌
@harishkulkarniv
@harishkulkarniv 2 месяца назад
Fencing घालून घ्यायला हवी प्रत्येक झाडाला?
@sureshpatil7942
@sureshpatil7942 2 месяца назад
छान
@-durgshiledar-bhudargad9467
@-durgshiledar-bhudargad9467 3 месяца назад
एव्हढे दिवस पळस बघतोय, पण बिया कधी जवळून पहिल्या नाहीत.... छान माहिती❤
@PRAVINBHABAR_07
@PRAVINBHABAR_07 4 месяца назад
ह्या सर्व गोष्टी वर वाकीघोल मधील सर्व ग्रामपंचायत, सरपंच आणि ग्रामस्थांनी यावर निर्णय घेऊन हा तोडगा काढला पाहीजे. नाहीतर ही जी आमची सुंदर अशी देवराई नष्ट होऊन जाईल .
@vijaydhokare7836
@vijaydhokare7836 4 месяца назад
मुळात देवराई च संवर्धन करायच सोडुन देवराई नष्ट करण्यास आपल्यातले काहीजण हातभार लावत आहेत....
@shankardhokare9350
@shankardhokare9350 4 месяца назад
लोकाना झाडाचें महत्व काय पण नाही आहे भाई
@samadhanmuravane4094
@samadhanmuravane4094 4 месяца назад
लोकं झाडं नाही लावणार पण त्याची जाळायची कशी आणि पाडायची कशी हे मात्र नक्की डोक्यात असतं .निसर्गात या निसर्गाचा अनुभव घ्या आणि आपल्याही परिसर निसर्गमय करा .
@anantkamble8513
@anantkamble8513 7 месяцев назад
First classs 🤝🤝💥💥
@shankardhokare9350
@shankardhokare9350 7 месяцев назад
❤❤
@nileshdevare8997
@nileshdevare8997 7 месяцев назад
👌👌👌
@shankardhokare9350
@shankardhokare9350 7 месяцев назад
❤❤
@vijaydhokare7836
@vijaydhokare7836 7 месяцев назад
❤❤😊
@nileshdevare8997
@nileshdevare8997 7 месяцев назад
❤❤
@omrup
@omrup 7 месяцев назад
सँडल्स रिस्की आहेत , ट्रेकिंग shoes घालत जा मित्रा ..
@sanjaydhokre
@sanjaydhokre 7 месяцев назад
धन्यवाद 🙏 नशीब आता तरी सँडल्स आहेत. पूर्वी फक्त अनवाणी जंगल पालथी घालायचो.
@omrup
@omrup 7 месяцев назад
@@sanjaydhokre तो काळ वेगळा होता ..
@sanjaydhokre
@sanjaydhokre 7 месяцев назад
गावाकडे शूज नाही आहेत😎 मुंबईतच आहेत. 🙆
@shankardhokare9350
@shankardhokare9350 7 месяцев назад
❤❤
@niteshjadhav8177
@niteshjadhav8177 7 месяцев назад
Masta❤❤❤
@vijaydasav44
@vijaydasav44 7 месяцев назад
खूप छान
@anantkamble8513
@anantkamble8513 7 месяцев назад
❤️
@anantkamble8513
@anantkamble8513 7 месяцев назад
Excellent ☝️☝️👌👌
@-durgshiledar-bhudargad9467
@-durgshiledar-bhudargad9467 7 месяцев назад
खुप सुंदर, आम्हीही गेलो होतो इथे, मस्तच आहे...अनाकलनीय आहे
@sanjaydhokre
@sanjaydhokre 7 месяцев назад
🙏
@-durgshiledar-bhudargad9467
@-durgshiledar-bhudargad9467 7 месяцев назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-pMUw5wtoZJ4.htmlsi=efWJv4pvDP0Xy40v
@Ankita_Dasav
@Ankita_Dasav 7 месяцев назад
निसर्ग हा आपल्या सजीवांचा महत्त्वाचा आणि अविभाज्य भाग आहे. मानवी जीवनासाठी निसर्ग हा सर्वात मोठा आशीर्वाद आहे, परंतु आजकाल मानवाने नवनवीन क्षेत्रात विकास करत असतानाच निसर्गाला हानी पोहचवण्याचे काम केले आहे. निसर्ग ही देवाने आपल्याला दिलेली सर्वात मौल्यवान देणगी आहे.सर्व नैसर्गिक गोष्टी निसर्गाला अधिक सुंदर आणि आकर्षक बनवतात. त्यात वाहत्या नद्या, सुंदर दऱ्या, गाणारे पक्षी, धरण, पाऊस, तसेच दुर्मिळ अशी आपल्या वाकिघोलातील मंदिरे (वाकोबा मंदिर, काळम्मादेवी मंदिर) यांचे जतन करणे खूप गरजेचे आहे. तुमच्या व्हिडिओ मधून खूप काही गोष्टी पाहायला मिळाल्या.😊
@sanjaydhokre
@sanjaydhokre 7 месяцев назад
🙏
@shankardhokare9350
@shankardhokare9350 7 месяцев назад
❤❤
@surajpadekar1011
@surajpadekar1011 8 месяцев назад
Mst bhava
@Ankita_Dasav
@Ankita_Dasav 8 месяцев назад
खुप छान दादा. जंगल आणि जांगलातील दुर्मिळ अशा गोष्टी तुमच्या या सुंदर वेडिवो मधून पाहायला मिळाल्या.
@abhimech100
@abhimech100 8 месяцев назад
❤❤❤
@NK-Vlogs24
@NK-Vlogs24 9 месяцев назад
@niteshjadhav8177
@niteshjadhav8177 9 месяцев назад
Dada amla pn gheun jaa man vs kholapur
@shankardhokare9350
@shankardhokare9350 9 месяцев назад
भाई तुमचा आर्दश युवा पीढीने घयावि
@shankardhokare9350
@shankardhokare9350 9 месяцев назад
❤❤
@sureshpatil7942
@sureshpatil7942 10 месяцев назад
Nice
@surajdhokare6661
@surajdhokare6661 11 месяцев назад
@AmhiKolhapurkar
@AmhiKolhapurkar 11 месяцев назад
👌👌👌👌👌
@RanjanaDhokare
@RanjanaDhokare 11 месяцев назад
Very nice😊
@mohandhokare9647
@mohandhokare9647 11 месяцев назад
मस्तच...👌
@-durgshiledar-bhudargad9467
@-durgshiledar-bhudargad9467 11 месяцев назад
मस्त आणि उत्साहपूर्ण ❤
@sanjaydhokre
@sanjaydhokre 11 месяцев назад
🙏
@AmhiKolhapurkar
@AmhiKolhapurkar 11 месяцев назад
खूप छान.... 👌👌
@samadhanmuravane4094
@samadhanmuravane4094 11 месяцев назад
खूप छानअसा गणेश उत्सव आमच्याकडे पाहायला मिळाला नाही पण तुमच्या माध्यमातून पाहायला मिळली तुमचे खूप खूप आभारी आहोत असेच संस्कृती जपावी हीच गणेशा चरणी प्रार्थना समाधान मुरावणे वडणगे
@sanjaydhokre
@sanjaydhokre 11 месяцев назад
🙏
@sureshdhokare9855
@sureshdhokare9855 11 месяцев назад
गणपती बाप्पा मोरया ....
@amolsphotographycycling4452
@amolsphotographycycling4452 11 месяцев назад
खरोखर वाईट घटना.....प्रसिद्ध केला त्याला पकडा....विनाकारण एक निष्पाप जीव गमावला......इतकी गर्दी आपल्या भागात कधीच झाली नाही...digital boards लावलेत ठिकठिकाणी त्याची गरज आहे का ? ते पहायला हवय.
@sanjaydhokre
@sanjaydhokre 11 месяцев назад
मुळात जीवरक्षक दिनकर कांबळे सरांनी ज्या प्रकारे अनुभव सांगितला आहे त्यावरून हा धबधबा कायमस्वरूपी बंद व्हावा हीच अपेक्षा आहे.सगळीच ठिकाण पर्यटनासाठी योग्य नसतात.
@digambardange1710
@digambardange1710 Год назад
👌🏼
@harshuharshu142
@harshuharshu142 Год назад
महाराज गाणाऱ्या चा आवाज ऐकू येत नाही .
@sanjaydhokre
@sanjaydhokre Год назад
पुढच्या वेळी व्यवस्थित रेकॉर्ड करतो 👍
@mohandhokare9647
@mohandhokare9647 Год назад
एक नंबर महाराज...👌
@moincad
@moincad Год назад
👍