Тёмный
Datta sonawane Deshmukh
Datta sonawane Deshmukh
Datta sonawane Deshmukh
Подписаться
नमस्कार,
डीएसडी मराठी या आपल्या हक्काच्या परिवारामध्ये आपले स्वागत...

या परिवारामध्ये आपण मराठी क्राईम स्टोरी, मराठी प्रेरणादायी कथा, मराठीतील वेगवेगळ्या कथा,
सामाजिक, राजकीय गोष्टी, त्याच प्रमाणे आरोग्य, पंचगव्य, आयुर्वेद,
याच्याच जोडीला छत्रपती शिवाजी महाराजांचे "शिवचरित्र" शिवतंत्र,
या आणि अशा पद्धतीच्या अनेक विषयांवर
या ठिकाणी भाष्य केलं जातं. ते मांडण्याचा प्रयत्न केला जातो

सध्या रोज रात्री साडेआठ वाजता आपली
"मराठी क्राईम स्टोरी" अपलोड होते
त्याला लोकांचा प्रचंड मोठा प्रतिसाद आहे.

आपल्याला या आपल्या परिवारात सामील व्हायला आवडेल का?
जर आवडणार असेल तर
खालील मेलवर आपला बायोडाटा आणि माहिती पाठवून द्या,

जर आपल्याकडे काही लेख, माहिती, स्टोरी, घटना
असे काहीही असेल आणि ते तुमचे स्वतःचे असेल तर
ते सुद्धा मेलवर पाठवून द्या
त्यावर विडिओ बनवले जातील

Hello,
Welcome to DSD Marathi, your rightful family...

Комментарии
@dadakhartode999
@dadakhartode999 10 часов назад
बाप वारलाय , आईच्या किडन्या फेल झाल्यात , मध्यमवर्गीय कुटूंबातील मुलगी दारू प्यायला हॉटेलात जाते, अजून कसले संस्कार केले पाहिजेत हिच्यावर !
@iplbettingdream11expert77
@iplbettingdream11expert77 11 часов назад
Tik tik tok tok 😂😂😂
@subhashjadhav6276
@subhashjadhav6276 17 часов назад
चारित्र्य हीन बाईच आसे कृत्य करु शकते
@pankajbudhabaware
@pankajbudhabaware 18 часов назад
त्या व्यक्तीपासून त्या महिलेने वेगळं होऊन जायला पाहिजे होतं
@santoshpakhare1085
@santoshpakhare1085 20 часов назад
वाटण्यासारखं तसं काही नवीन नाही आपल्या आपल्या जीवनाला कंटाळून अंतिम निर्णय घेतला जातो
@dilippatil3552
@dilippatil3552 21 час назад
Nalayk bai tila fasi dya
@jyotirao1435
@jyotirao1435 22 часа назад
Tick talk😂😂
@RoshanChankapure-vl9oi
@RoshanChankapure-vl9oi День назад
नागपूर ग्रामीण मध्ये मोवाड गावी नरखेड तालुका या ठिकाणी मोठी गटना घडली. एकाच कुटुंबातील चार जणांचे जीव गेले.
@manikKinekar
@manikKinekar День назад
बरोबर🎉
@UsaNewyork-m3l
@UsaNewyork-m3l День назад
Trass det astil chdyaa chgglla jiven dusre jart asel nav ychver ter asel ani talk kai nahi karne det asel fasvnuk keli asel yedya bai ka astil ase jale asel
@UsaNewyork-m3l
@UsaNewyork-m3l День назад
Gajer dakhvt asel it technolgy cha kup purvi pasun
@JoshiBrothers-
@JoshiBrothers- День назад
मागच्या स्टोरी मधे पण जो आरोपी होता त्याच पण नाव *समाधान* होत. आणि या मधे ही समाधान आहे . हा योगायोग आहे की
@anilmanjare7882
@anilmanjare7882 2 дня назад
Aapan aae ani bayako la dilela updesh Ekach number. 1
@anilmanjare7882
@anilmanjare7882 2 дня назад
Aae ekach Hoti kay ? Jara vichar karun neet bola Aae cha apman Karu naka.
@anilmanjare7882
@anilmanjare7882 2 дня назад
Sadha Ganvesh ani without Ganvesh. ? What's this? Can't understand? Sadha ? What's Sadha. ? What's without in English and Ganvesh is Marathi word. Use pure English or Pure Marathi language. Ghai Karu naka Bharpur paise milayala shuru zalet. Jast paishyasathi, khup ghai ani gadbad Karu nakos. Ati tith mati. Paisa pan ati changala nahi. He lakshyat thev.
@mahendrarahangdale2279
@mahendrarahangdale2279 2 дня назад
Right information sir 🙏
@NileshJavalkar-nk3hc
@NileshJavalkar-nk3hc 2 дня назад
Yes sir ❤
@JameerMulla-o9b
@JameerMulla-o9b 2 дня назад
चार तुकडे 🙏 खुप दिवसानी शब्द आलं
@ashokdevare9245
@ashokdevare9245 2 дня назад
Good night sir🙏😴
@mangalkambale2525
@mangalkambale2525 2 дня назад
Hi Sir
@subhashsalunkhe5556
@subhashsalunkhe5556 2 дня назад
Namaskar Bhau 🎉
@jayashrithyagi1117
@jayashrithyagi1117 2 дня назад
खरच साक्षात् लक्ष्मी किती अप्रिय घटना आहे ही
@khemrajacharekar7343
@khemrajacharekar7343 2 дня назад
पनवेल पोलिसांचे त्रिवार अभिनंदन 🎉
@ashokaghav8753
@ashokaghav8753 2 дня назад
नमस्कार सर❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@bhartbansode9334
@bhartbansode9334 2 дня назад
Cooker cha aawaj aala😂
@santoshgodage9330
@santoshgodage9330 2 дня назад
नमस्कार 🙏🙏🙏🙏❤
@chandadongre8410
@chandadongre8410 2 дня назад
Namaskar sir
@jalindarsakore705
@jalindarsakore705 2 дня назад
धन्यवाद दत्ताभाऊ सर.
@sunandakshirsagar6312
@sunandakshirsagar6312 2 дня назад
Namsty sitji
@ह्रदयस्पर्ष
जय शिवराय सोनवणे सर
@anuragpakhare3463
@anuragpakhare3463 2 дня назад
जय भीम सर ❤❤❤
@shridharpatil8580
@shridharpatil8580 2 дня назад
Dada corona pasun mi tumcha subscriber ahe tumche june videos bhari ahet karan te mothe ahet aani tumhi recently khup chote videos takat ahe 10 min che
@rajshreenikam7709
@rajshreenikam7709 2 дня назад
असल्या थोबाड वाशीला उघडी करून मारा तिला तिच्या एवढ्याशा लेकराची किव नाही आली. त्याला जन्माला कशाला घालायचं स्वतः गाव बोकळत फिरायचं.
@popatpatilkodoli4627
@popatpatilkodoli4627 2 дня назад
पहिली चूक कोर्टाची आहे केस दाखल केली की मुलींच्या बाजूने कायदा आहे त्यामुळे हे गुन्हे घडणारच कायद्यात बदल झाला पाहिजे
@rajeshPalave-kc1lb
@rajeshPalave-kc1lb 2 дня назад
नरेंद्र दाभोळकर . गोविंद पानसरे. गुलबर्गे. गौरी लंकेश. यांच्यावर व्हिडिओ बनवा. तुम्ही अजून यांच्यावर व्हिडिओ बनवलेला नाही.
@alkaambawade3453
@alkaambawade3453 2 дня назад
Yasmin ne kele te yogyach hote
@प्रकाशमिंडे-श6फ
मुलीने दिल्या घरीच सुखी रहावे. मुलीने माहेरी सतत येणे चांगलें नाही.व माहेरच्या व्यावाहारात लक्ष घालू नये.गरज असेल तरच माहेरी यावे.मुलगी सतत आई वडिलांनी व त्रास देत असेल तर आई वडिलांनी कठोर व्हावे.तिला तिचा रस्ता सासरचा दाखवणे.नाहीतर सुना असल्याने आई वडिलांना फार त्रास होईल.
@sanjaybaviskar5574
@sanjaybaviskar5574 3 дня назад
Anuj.ne.chagal.kel..Karan.kayada.bhadkhau.aahe
@perpetfernandes8498
@perpetfernandes8498 3 дня назад
सर्वं समजले त्या बद्दल TNX pan ही गोष्ट एका mahinyaaadhichi आहे One month ago म्हणून दाखवू नये,🙏
@RajaramBhosale-n4o
@RajaramBhosale-n4o 3 дня назад
भावांनो आपल्या मुलाबाळांना मराठा असो या ओबीसी असो इतर कुणी असो नोकऱ्या विषयी आंदोलन करा आणि वेगळं काही पाहिजेल असेल तर दिल्लीला जाऊन करा महाराष्ट्रात जातिवाद करू नका नाहीतर महाराष्ट्राचा बिहार होईल
@RajaramBhosale-n4o
@RajaramBhosale-n4o 3 дня назад
ओरिजनल सत्य तपास करणाऱ्या पोलीस वर सर्व अधिकाऱ्यांना सलाम मराठ्यांचा एक बाप आपल्या मुलाला मारतो आणि जरांगे बघतोय आरक्षणासाठी फाशी घेतली हे कोणत्या थराचा राजकारण आहे हा त्या बाळाचा तळतळाट लागेल तुम्हाला असं चुकीचं कृत्य कोणीही करू नये आशे कुणी करत असेल तर त्याला संविधानाने फाशी द्यावी तो बाप असला तरी चालेल त्या पोलिस यंत्रणेला साष्टांग दंडवत
@kundlikghadge4971
@kundlikghadge4971 3 дня назад
भयानक घटना घडतायत वासनेसाठी प्रेमाचा घात 😡😡
@somnathgiri8426
@somnathgiri8426 3 дня назад
मुलगी शिकली प्रगती झाली बसा बोबंलत
@shivajikadam7993
@shivajikadam7993 3 дня назад
टेंगुळ.... गंभीर प्रसंगात ही हसलो राव मी. दत्ताजी.... 🙏
@ashokgawde8760
@ashokgawde8760 3 дня назад
आजकाल मोबाईल, अनैतिक संबंधांचे टिव्ही सीरियल मधील उदात्तीकरण आई काय करते ? या सीरियल मध्ये आदर्श सुसंस्कृत आई कधी भोगमुर्ती झाली हे प्रेक्षकांना कळलेच नाही. एका व्यक्तीने अनेकांशी संबंध ठेवणे गैर नाही याचे अनावश्यक समर्थन करता करता त्यामध्ये कोणी अडसर ठरत असेल तर CID, CRIMDIRY, ई. नी त्यातून कसे सुटावे, ? पूरावे कसे नष्ट करावे ? पळून कसे जावे? स्वतः ला निर्दोष कसे ठरवावे? पोली आणि इतरांना कसा चकमा द्यावा? या आणि अशा प्रकारची प्रत्यक्ष उदाहरणे सीरियलच्या माध्यमातून पब्लिकला ट्रेन करत गेली. बरचसं मार्गदर्शन ( नको ते) मोबाईल बिनदिक्कत करित आहे. युट्युब वर नकोते अनैतीक वर्णन नात्याची तमा न बाळगता कींवा कोणत्याही नात्याला बिनदिक्कत विवस्त्र केलं जात आहे . याला सरकारने आळा घालू नये ? 0:00 तरूण पिढी ज्यांनी अजून किशोर अवस्था ओलांडली नाही ते चोरी छीपे बघून वेडे आणि ईत्तर एक पीच बाद झाला दुसऱ्याच्या मागे . आणि याच्या कडे सरकार मुळीच लक्ष नाही. ते फोडा फोडीतच मग्न आहेत. जनतेचे प्रश्न विचारणारे आता पत्रकारही राहीले नाय आणि विरोधी पक्ष ही बाद . समाज अवास्तव सामाजिक स्वातंत्र्याच्या नावाखाली बिभत्स अराजकतेने माखुन गेला आहे. म्हणून असे सर्व समाजा मध्ये नात्यामध्ये बजबजपुरी माजली आहे असे वाटते..
@snehajadhav8143
@snehajadhav8143 3 дня назад
आता च्या काही मुली फार शहाण्या व अति शिकून मोठ्या घमेंड खोर झाल्या आहेत त्यामुळे त्या आई वडील पती ह्या ना जुमानत नाही व सासरकडील लोकांना वस्ती छळ करतात असा आरोप करून मनाला हव तस वागतात कारन सगळे कायदे कानून त्याची बाजूने आहे त्यामुळे त्याची अक्कल जास्त चालते ह्या लाडावून ठेवले ल्या मुलींना संस्कार नसतात पन त्या ऐक मुलाचे आयुष्य व सासरकडील माणसा ना वे टि स धरतात तेव्हा त्याचे आई वडील पन त्यांना साथ देतात पन आई वडिल साथ देत नाही तेव्हा अशा मुली हे कृत्य करायला मागे पुढे पहात नाही 😮😮
@tanajipawar3410
@tanajipawar3410 3 дня назад
न्याय मिळायला फार उशीर लागतो त्यामुळे साक्षीदार मारले जातात त्यांनी जे केले माझ्या मते ते ठीक आहे
@SunilGaikar-h8x
@SunilGaikar-h8x 3 дня назад
P
@DelhisultanateBrigade
@DelhisultanateBrigade 3 дня назад
कोणत्या ही गोष्टी अती करणे हा एक मानसिक आजार आहे. अश्लील विचार, अश्लील क्रिया, इत्यादी यावर उपचार आहे आणि आपण बरे ही होऊ शकतो.
@aakashirkule7000
@aakashirkule7000 3 дня назад
किती वाईट घटना त्या मुलांनी राग आवरायला पाहिजे होता
@sangeetabalbudhe863
@sangeetabalbudhe863 4 дня назад
हे सगळं काय सुरू आहे