मी खोपोलीचे दोन विडियो बनवले आहेत. पहिल्या विडियो मध्ये गगनगिरी महाराजांच्या मठाबद्दल संगितले होते, पण तिथे गेलो नाही. त्याचा परत कधी तरी वेगळा विडियो बनवेल. आश्रमाच्या आत कॅमेराला परवानगी नाही.
ब्रीच च्या पुढेच खरी development झाली आहे कारण ते project कर्जत रायगड मध्ये येतात आणि तिकडे registration चालू आहेत. रॉयल हेरिटेज,ध्रुव रेसिडेन्सी, दीप ज्योती, हिमलया कॉम्प्लेक्स, हिमालया गार्डन, गलक्सी गार्डन, ग्रीन उड सगळे successfull project आहेत.
अरे बाबा मोठ्या मोठ्यां बिल्डीग झाल्या आहेत बदलापूर च्या पुढील दुसरे स्टेशनशेलू आहे त्या नंतर दोन किलोमीटर नेरळ भिवपूरी कर्जत असे सर्व नविन डेव्हलप एरिया आहेत माधव आचार्य इंजिनिअरींग कौलेज आहे बाबा स्टेशन जवळचा विडीओ दाखव उभ रहायला जागा नाही सर्व डेव्हलप आहे तुम्ही प्रथम पुर्ण गांव फिरून मगच विडीओ बनवा तुम्ही अर्धवट विडीओ बनवू नका तुम्ही नेहमीच पुर्ण माहिती न घेता विडीओ बनवता तसे करू नये
अरे बाबा रोड नाही तो हायवे आहे आणि दादासाहेब फाळके सी टी चे मोठे मोठे टौवर हायवेला लागून आहेत फक्त पंधरालाख मध्ये गार्डन फोरविलर पार्किंग मोठे मोठे रस्ते आहेत आचार्य इंजिनिअरींग डिग्री कौलेज आहे त्यांची शाळापण आहे तसेच तिथून नेरळ फक्त दोन किलोमीटर आहे बदलापूर साडे नऊ कीलोमिटर आहे पाण्याचा आजिबात प्रोब्लम नाही चोवीस तास पाणी आहे गाडी वीस मिनिटाला आहे नवीमुंबई पनवेल रेल्वे काम दोन वर्षांत पूर्ण होईल हा सगळा परीसर चौथी मुंबई सरकारने घोषित केले आहे तसेच नवीमुंबई एअर पोर्ट वीस कि आहे तुम्ही संपुर्ण माहिती घेऊन विडीओ बनवत जा माझी दोन दुकाने शेंलू त आहेत मुलाचा ब्लौक पण आहे हा परीसर तरूणांना काम धंदा रहाणे ह्या साठी उत्तम रोजगार देणारा आहे
Wow Vicki tuzha video apsukach disla mala youtube ver nd am so happy to see u do it 👍👍 I wish u all the very best khup khup pragati kar ...lots of blessings from urs Priya Tai from angaan soc
Remove this type of adult content Place is prone to HIV-AIDS STD ,STI HUMAN TRAFFICKING LAW AND ORDER KINDLY DELETE THIS VIDEO SHOW GOOD PATH TO YOUR VIEWERS
Sarvat best point chouk ahe jithun karjat khopoli panvel Ani pen yancha middle centre Ani vishesh lonvala javal Ani Mumbai javal Ani 5000hajar industrial company