Very sorry to say that performance is very poor. Can not compare with respected both the legend Yesudas ji & Hemlata ji . However, try hard ,success will come in course of time .
स्नेहा ताई, आपला आवाज, गाण्यातील लकबी, आलाप आणि ठेहराव हा स्व. दीदींच्या जवळपास जातो. तुम्हाला खरंच आवाजाची ईश्वरी देणगी आहे. दुर्दैवाने आजच्या काळात तुम्हाला संगीतकार अजून तरी ओळखू शकले नाहीत. असेच व्हिडीओ पाठवत जा. आम्ही जरुर ऐकायचा आनंद घेऊ.
ताई, आपला आवाज अतिशय गोड व भावगीत, चित्रपट गीते व प्लेबॅककरीता अतिशय योग्य वाटतो. गाण्यातील आलाप, उच्चार व ठेहराव फारच छान घेतले आहेत. आपल्याला उत्तुंग यश मिळो हीच देवाकडे प्रार्थना.