पाऊल वाट मराठी vlogger नमस्कार..! मी गणेश मांदाडकर आपल्या "पाऊल वाट" या मराठी युट्यूब चॅनेल वर तुमचे स्वागत करतो आहे.मी कोकणातील एक शेतकरी कुटुंबातील सदस्य असून लहान पणापासून निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन फोटोग्राफी व व्हिडिओ चित्रीकरण करण्यात छंद जोपासला आहे.आणि हाच छंद जोपासत पुढे एक youtuber म्हणून तुमच्या पर्यंत कोकणातील जिवन शैली, पर्यटन स्थळे,देवी देवतांची मंदिरे, प्रसिद्ध स्थळे, कोकणातील खाद्य पदार्थ, शेतकरी जिवन, प्रवास वर्णन, मच्छिमारी अशा विविध विषयांवरील व्हिडिओ आपल्या पर्यंत "पाऊल वाट" मराठी युट्यूब चॅनेल च्या माध्यमातून घेऊन येत आहे... तर आपल्या "पाऊल वाट" चॅनेलवरील व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास चॅनेलला लाईक करा👍 शेअर करा आणि आपल्या "पाऊल वाट" चॅनेलवर नविन असाल तर चॅनेलला Subscribe करुन बाजूला 🔔 वर क्लिक करा.. धन्यवाद🙏
दादा अतिशय सुंदर प्रकारे माहिती सांगितलात तसे माझे मित्र श्रेयस आणि ऋतू यांच्या घरी मी ही गेले तिने वर्ष झाले खास करून बाप्पाच्या स्वागताला केलेलं सजावटी म्हणजेच सादर केलेलं Decoration बघण्यासाठी जातो. या ही वर्ष खूप छान सादर केलेलं. आणि खास करून गेल्या वर्षी Decoration बगून मन एकदम प्रसन्न झाले की अस वाटायचं की मंदिरातच आलोय. साक्षात आई एकविरा तुळजापूरची तुळजाभवानी आई कोल्हापूर ची महालक्ष्मी खरच काय ते दृश्य होते आजुन ही डोळ्या समोर दिसून येतो🥹🙏🏻 पण खरच धन्यवाद त्यांचे संकेत काकाचे कारण की त्यांच्या मुळे आपल्याला अस नव नवीन दृश्य पाहायला मिळतो🙏🏻
निसर्गाच्या सानिध्यात जाऊन निसर्ग अनुभवणे यापेक्षा आनंद दुसरं कशातच नाही... आणि ते तोडक्या मोडक्या शब्दांत तुमच्या पर्यंत पोहोचवण्यात अजून आनंद.....🥰 मित्रा तुझी कमेंट वाचली की खुप बरं वाटतं....,☺️