मी आहे मराठी RU-vidr जीने पहिल्यांदा फक्त #रेसिपीज टाकायला सुरुवात केली. पण माझे दुसरे काही पण इंटरेस्ट होते जसे की #travel, #bhatukli, #Miniature #cooking #Dollhouse #kitchen, #Vlogs.
माझे बहुतेक सर्व व्हिडिओज खालील broad categories चे आहेत:
#मराठीरेसिपीज
#Marathirecipies
#resorts near #Pune
#how-to
#ProductUnboxing
#information
#productreview
#travelblogs :
#Pune, #Rajasthan,#Denmark,#Norway,#Sweden,#USA, #New York, #New Jersey, #San Jose, #San Francisco, #Los Angeles
Aquagaurd amc is waste. Everytime have to pay changing filter. Huge amount on the top. I switched to livpure rent model bolt is best. No maintainance cost for 2year.all comes in rent cum subscribe model. Its rental
Mi mulakhat ghyayala all the way paithani la geleli nahi. Mi kharedi karayayala geli ahe. Tumhi Kay baghunshakta tar karagiracha numberani tyachya kahi sadya. He pan khup nahi ka? Tyachya char pidhya paithani banawtat
आम्ही शहरात राहतो. खातो. असा काही नियम नाही की जो. ब्रम्ह जाणतो तो चिकन खाऊ शकत नाही. कारण ब्रम्ह आत्मा जाणतो. मी जरा जडअध्यात्म बोलले. पण माझे पती फौजेत होते.त्यामुळे मी असा विचार करू शकत नाहीत. तसेच मी करत नाही घरी. पण माझी क्लाउड किचन ची स्टूडेंट आहे तिला चिकन विकायचे आहे. तर ती कशी करते ती बघितले.