सँडी सर खुप छान मुलाखत झाली भुंगाची भुंगाचा मालक खुप शांत आणि नम्र आहे. आशी माणसं खुप थोडी बघायला मिळतात. नगरसेवक असून कोठलाही घमेंड नाही. अतिशय साधा माणूस आहे. आपल्याला आपल्या भुंगाला खुप शुभेच्छा... ❤❤❤❤
बकासुर जरी नवम हिंदकेसरी असला तरी मोठ्या लक्षाची सर नाही कारण लक्षा सप्त हिंदकेसरी होउन सुध्दा त्यांनी बंदीत जास्त काळ काढलाय. जर बंदी नसती तर किती वेळा हिंदकेसरी झाला असता मोठा लक्षा शर्यत क्षेत्रातील देव आहे.
Bhungala anubhavi top cha paira zala tr १ number mdekayam palal ex, hedutne sunder, arjun, bakasur, mm raja, rifle 8181, ninam sunder, he try kel tr gadi fall pn janar nhi mg ti kutn hi lagu dya
भुंगाला कसला स्पीड आहे समोरून गाडी गेलेली पण कळाली नाय इतकं स्पीड होत गाडीला आणि भुंगाच्या सेमीत लखन & फाजील. कॉकटेल & वादळ . सर्जा & मथूर ह्या सगळ्या गाड्या टॉचया होत्या तरी सुधा भुंगा पाबलकिने असून निकाल घेतला बॅडलक भुंगाची गाडी फॉल झाली खरतर आज हरून पण मैदान गाजवल पुन्हा एकदा भुंगा & झऱ्याचा पाखर्या पुन्हा एकदा नियोजन करा