वंचीत बहुजन हा राजकारणातील अत्यंत महत्वाचा घटक परंतू दूरदृष्टिपणाचा अभाव, हेकेखोर वृत्ति मुळे जनाधार मिळू शकलेला नाही.नेतृत्व स्वच्छ,निष्पृही, निःस्वार्थी परंतू मला तरी वाटत चुकीच सर्वसमावेशकतेचा अभाव,प्रस्थपीत होईपर्यंत सर्वांना बरोबर घेवून तडजोडीतुन मार्ग काढणे आवश्यक वाटते .वास्तवीक बहुजनांना जवळचा वाटणारा एकमेव पक्ष वंचीतच आहे.त्यामुळे पक्ष प्रमुखांनी सावध आणि योग्य भुमीका घेणे गरजेचे आहे.
Asya nalyak v maharastrace nuksan karnare v gujaratce Angent ahet tyana rajkarnatun kaymce utava te marati asude nahitar koni asude hyana dhada yenarya nivadnukit mate deu naka marati mansa jaga ho ata nahi tar kadhi nahi bhujana jaga ho ata nahi tar kadhi nahi jay shivray jaybhim Jay mulnivasi Jay maharastra
जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यांना सत्तेत पाहू शकत नाही.. म्हणूनच जरांगे विचाराचे मराठानी फडणवीसांना टार्गेट केले.. यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे... आरक्षण तो बहान है .. असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l जरागे फॅक्टर लागू झाला नसता तरआजही बीजेपीला युतीला 43 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... आणि श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 पण जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला . हेही तेवढेच खरे !
वांचीतला महविकास आघाडीने सोबत घेतले नाही. कारण त्यांना आंबेडकरी जनतेचे मते चालतात पण आंबेडकर चालत नाही. हे बोलायचं राहून गेलं साहेब कारण वंचित ने महाविकास आघाडी सोबत जाण्यासाठी शेवट पर्यंत प्रयत्न केले होते हे पण तुम्ही विसरलात दोष साहेबांना देवून वंचित बद्दल गैरसमज पसरवन बंद करावे ही नम्र विनंती. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
GOV pay must be 5 PC not 7 PC 7 PC lakh lakh PM salary to peon / LDC when IIT passout working at 40 k pm Stop this Multi-speciality hospital must charge only cgas rate All nursing home must have to upload all patient charges online every day To stop loot of poor patients
सुधीर क्या बल्लारपूर मतदारसंघात 50 हजाराची लीड आहे प्रतिभा ताईला .त्यामुळे त्याचा मतदारसंघ सुरक्षित नाही आहे पत्रकार मित्र ये तू त्या मतदार संघात आणि मग बोल किती सुरक्षित आहे तर.100 टक्के सुधीर पडणार विधानसभेत