मी श्री सदाशिव नामदेव जाधव(स शि) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रातोळी पंचायत समिती नायगाव जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत आज दिनांक 1 जानेवारी 2024 पासून इयत्ता 1ली ते 4थी करिता "कोण होणार बुद्धिवंत"हा उपक्रम सामान्य ज्ञानावर आधारित असून तो "कौन बनेगा करोडपती" या थीमवर अवलंबून आहे. विद्यार्थ्यांचा सामान्य ज्ञानावर आधारित विकास व्हावा या हेतूने तयार करण्यात आलेले आहे.