Тёмный
DevMajha. com
DevMajha. com
DevMajha. com
Подписаться
मी एक साधा माणुस आहे.
मी कोणी जाणकार किव्वा छान भाषण देणारा व्यक्ति नाही.
नाही माझ्याकडे कोणती सिद्धी,
नाही मी कोणता मठ चालवतो.

एक आयुष्यातील अध्यात्माची पोकळी भरून काढण्यासाठी हा @devmajha प्रयत्न आहे.

तर चॅनल वर झटपट उपाय, देवाला पटकन प्रसन्न कसे करावे, लोंढ्यांना पैसा कसा ओढवा असे काहीच मिळणार नाही. उलट इतकी मोठी लोक आलेत त्यांना प्रश्न छोटे असतात.

अनेक दशक साधना केली गुरू सेवा केली काय प्राप्त झाले?
देवळात कसे आपण वागावे?
गुरू सामोरे आपले आचरण
देवाकडे काय मागावे
देवाच्या आरती / मंत्रात / स्तोत्रं मध्ये काय दडले आहे?
आरती वेळी टाळी कशी बजवावी?
आपल्या सणाःचे महत्व

माझी मराठी स्पष्ट नाही. मान्य आहे कारण गेल्या 1 वर्षात शिकलो आहे.
चॅनल subscribe केल्याबद्दल धन्यवाद 🙏
Комментарии
@vijayasawant559
@vijayasawant559 Час назад
Khubchand margdarshan
@rashmisohoni-og5uu
@rashmisohoni-og5uu Час назад
😢khoop chan mahiti milali Shree Gurudeo datta🙏🏻🙏🏻
@shailajaavhad456
@shailajaavhad456 2 часа назад
🙏🙏💐💐धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. श्रीराम.
@rekhakhaire4450
@rekhakhaire4450 3 часа назад
श्री स्वामी समर्थ खुपच छान माहिती मिळाली
@VaishaliPurohit-z3f
@VaishaliPurohit-z3f 4 часа назад
खूप उत्तम मार्गदर्शन आपण केलं आहे. आपणांस तिघांना खरोखरच मनापासून धन्यवाद 🙏🙏
@rekhabajad3132
@rekhabajad3132 3 часа назад
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@MaheshShinde-j9n
@MaheshShinde-j9n 4 часа назад
कुंकमाज॔न हे पंचमीच्या दिवशी करतात का
@vaishalikhole153
@vaishalikhole153 4 часа назад
चालेल.
@vaishalikhole153
@vaishalikhole153 4 часа назад
नवरात्र तस नऊ दिवसात कधीही चालेल
@nandkumarpathak8637
@nandkumarpathak8637 5 часов назад
खूप छान विवेचन केलं आहे
@medhadeshmukh253
@medhadeshmukh253 5 часов назад
Excellent video, Thanks for your guidance.
@manishakorde2353
@manishakorde2353 5 часов назад
❤ तुम्हा सर्वांना नमस्कार
@leelahasabnis4136
@leelahasabnis4136 5 часов назад
नमस्कार धन्यवाद आपणास खूप छान विवेचन
@aviationgeek08forever89
@aviationgeek08forever89 6 часов назад
खुप छान दादा ..तुम्ही खूप छान माहिती सांगितली🙏
@vasundharamore9056
@vasundharamore9056 6 часов назад
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹
@vasundharamore9056
@vasundharamore9056 6 часов назад
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹❤️
@choukekarsmita8273
@choukekarsmita8273 7 часов назад
🙏माझे माहेर कडून तांदूळ देतात. कारण भाऊ शेती करतो. मग माहेर हुन तांदूळ आणू नये का
@DevMajha
@DevMajha 6 часов назад
Video परत पहा. अनेकांनी समस्या असतात. काही केलाय आजारपणाचे निदान होत नाही, सतत घरत क्लेश, पैसा टिकत नाही अश्यावेळी हे करून पहा. आता तांदूळ जरी प्रेमाने दिला असला तरी त्याचा मोबदला दिला तरी त्यात चालते. बापट दादांचा स्वताचा चॅनल आहे. त्यांना मायक्रोफोनची गरज होती. माझ्याकडे नवीन कोरा त्यांना उपयोग असा माईक होता. त्यांनी मोबदला दिल्याशिवाय घेणार नाही अशी सक्त ताकीद दिली.
@sunitamulay7997
@sunitamulay7997 7 часов назад
अतिशय सुंदर मार्गदर्शन. सर्वांना शिर साष्टांग नमस्कार.
@jayantmisal4004
@jayantmisal4004 8 часов назад
देवाचं नामस्मरण करा बाकी काही करू नका.... चप्पल न घालणे... भुईवर झोपणे... यामुळे शरीर प्रकृतीवर ताण पडतो... रस्ते स्वच्छ नसल्याने ती अस्वछता आपण घरी घेऊन येतो ... मा दुर्गेची मनोभावे पूजा, प्रसाद व नामस्मरण महत्वाचे... पोथ्या पण वाचू नका....देवाने ही सृष्टी बनवली हाच एक पहिला आणि शेवटचा चमत्कार आहे... प्रामाणिकपणा, स्वच्छता,व्यवसाय व नोकरीमध्ये सचोटी, नम्रता, अंध अपंग, वृद्ध, बालक, वेडसर व्यक्ती व प्राणी मात्रावर दया करणे, प्रेम करणे आवश्यक... हे सगळं सोडून लोक पोथ्या व कर्मकांड करत बसतात....
@DevMajha
@DevMajha 5 часов назад
कृपया नोंद घ्यावी की मुद्दा मांडा, सविस्तर मांडा, पण अपशब्द नाही. जर मोठ्या सत्पुरुषांच्या साहित्यातून देवाची स्तुती वाचलीजाते तर त्यांच्याकडून चांगले कर्म घडत आहे. पुढे चांगले फल प्राप्त होईल. प्रत्येकाला आपापल्या समस्या असतात. त्यांची श्रद्धा असेल कारण कोणीतरी सांगितले असते की आत्मक्लेश केल्याने ईश्वराने त्यांचे ऐकले, आमचे देखील ऐकेल. उन्हात अनवाणी चालायची कोणाला हौस नसते. नामस्मरण केल्याने सत्कर्मच घडते अगदी बरोबर पण तुमच्या 1 अपशब्दाने घोळ केला. ह्या चॅनल वर असे करू नये ही नम्र विनंती 🙏
@jayantmisal4004
@jayantmisal4004 5 часов назад
@@DevMajha फल प्राप्तीच्या नावाखाली आपणच अंधश्रद्धा निर्माण करत आहात... भोग कुणालाच चुकत नाही... काहींना शारीरिक, काहींना आर्थिक, काहींना मानसिक असतात... कर्मकांड करून भोग मिटत नाही... उलट खर्च होतो... त्यापेक्षा मेहनत, कष्ट करणे व ते करताना सतत देवाचे नामस्मरण.... जय श्रीहरी...
@vaishalikhole153
@vaishalikhole153 4 часа назад
​@@DevMajhaदादा बरोबर सांगितल. जेव्हा कर्म कांड कराव लागत तेव्हा स्वतःला कष्ट पडतात. ते तप आहे.गीतेत ही तपाचे प्रकार सांगितलेले आहे.सर्वाभुती परमेश्वर बघणारा आपला धर्म आहे. कोण नाही म्हणतय इतरांना मदत करायला .आपल्याच धर्माला दूषण देऊन अधर्म करू नये.गुरूजींनी पण या विषयी वर चर्चेत खुलासा केला आहे.विविध मार्ग आहेत परमेश्वरापर्यंत पोहचण्याचे श्रीगुरूदेव दत्त
@karunagovekar3585
@karunagovekar3585 8 часов назад
Khupch chaan mahiti dili tya baddal dhnyavad 🎉
@PRADEEPKIMMATKAR
@PRADEEPKIMMATKAR 8 часов назад
SAPTSHATE CHAY. PATH. KARUNAY PAHELA. SHIV, DATTA, BATUK BHAYRAV, YA NANTAR SURUVAT KARAV
@ketanbhr3537
@ketanbhr3537 8 часов назад
Shree Gurudev Datta.
@AshaMarekar
@AshaMarekar 8 часов назад
खूप छान धन्यवाद गुरूजी ❤
@rohinighumare1312
@rohinighumare1312 9 часов назад
खुपच सुंदर
@vaishalijadhav4161
@vaishalijadhav4161 9 часов назад
ऑनलाईन लाऊन श्रवण केले तर चालेल का
@vaishalikhole153
@vaishalikhole153 4 часа назад
हो चालेल
@DevMajha
@DevMajha 3 часа назад
हो चालते.
@swateerajpurkar4706
@swateerajpurkar4706 9 часов назад
खूप छान माहिती वाटली
@bag9845
@bag9845 9 часов назад
याला सुग्रास जेवण घालावे आणि दान दक्षिणा द्यावी.
@nirmalasupekar1663
@nirmalasupekar1663 10 часов назад
Coop,chanahe😂❤😂
@saritakadam1431
@saritakadam1431 10 часов назад
आमच्या कडे भैरवनाथाचे घट बसवतात मग उपासना काय करावी 🙏
@vaishalikhole153
@vaishalikhole153 9 часов назад
खूप छान! कालभैरव अष्टक पठण नियमीत करावे.श्रीगुरूदेव दत्त
@vaishalikhole153
@vaishalikhole153 10 часов назад
धन्यवाद!🚩🙏🚩 श्रीगुरूदेव दत्त
@shubhangjkulkarni3736
@shubhangjkulkarni3736 10 часов назад
Shree Gurudew Datt 🙏🙏🌹
@VijayaDadke
@VijayaDadke 11 часов назад
खूप छान माहिती मिळाली
@vinatipurohit6223
@vinatipurohit6223 11 часов назад
देवीचे खूप छान माहिती दिली. उपासना कशी करायची हे पण छान सांगितले . तुम्हा तिघांना नमस्कार.