नमस्कार बांधवानो Anvit 555 Kabaddi या RU-vid चॅनेल वर आपण आपला आवडीचा खेळ कबड्डी या खेळाचे राज्यस्तरीय विदर्भ स्तरीय आणि काही चांगले लोकल चे कबड्डी सामन्याचे Live प्रक्षेपण करत असतो. आणि कवड्डी या खेळाचे महत्व खेळातील घराघरात पोहचवे व चांगल्या खेळाडूचे खेळाचे कौतुक व्हावे यासाठीच आपल्या चॅनेल ची निर्मिती करण्यात आली आहे.जर आपण आजपर्यंत आपल्या tech anvit 555 या RU-vid channel ला Subscribe केला नसाल तर आजच Subscribe करा please . आणि आपल्या चॅनेल वरील सर्व विडिओ आपल्या मित्रानां पाठवा शेअर करा. आपल्या भावाला सपोर्ट करा. एवढीच माफक अपेक्षा
धन्यवाद.
[ Thanks For Watching This Videos ] Subscribe Channel :- 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
ru-vid.com/show-UC5pntLbwGo9TXiN5JMbJLUg
Twitter:- twitter.com/VinodRa55694884
Facebook :- facebook.com/vinod.rathod.7334
Instagram :- instagram.com/vinod.rathod555
Teligram :- t.me/joinchat/HIrcL4IZui8wNzY1
For Bussiness Enquiry :- Email id :- vinodrathod797@gmail.com. Call :- 9767060655
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धा अतिशय चांगल्या प्रकारे झाल्या सर्व मंडळाच्या साभसदांचे आभार...तथा अभिनंदन❤